Marathi govt jobs   »   Deepak Kabra becomes first Indian gymnastics...

Deepak Kabra becomes first Indian gymnastics judge at Olympics | ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्सचे परीक्षण करणारे दीपक काबरा पहिले भारतीय

Deepak Kabra becomes first Indian gymnastics judge at Olympics | ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्सचे परीक्षण करणारे दीपक काबरा पहिले भारतीय_2.1

 

ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्सचे परीक्षण करणारे दीपक काबरा पहिले भारतीय

ऑलिम्पिक खेळांच्या जिम्नॅस्टिक स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी निवड झालेले दीपक काबरा पहिले भारतीय व्यक्ती आहेत. ते 23 जुलै सुरू होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या कलात्मक जिम्नॅस्टचे परीक्षण करणार आहेत.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!