Marathi govt jobs   »   1983 World Cup winning former India...

1983 World Cup winning former India cricketer Yashpal Sharma passes away | 1983 वर्ल्ड कप विजेत्या संघातील भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

1983 World Cup winning former India cricketer Yashpal Sharma passes away | 1983 वर्ल्ड कप विजेत्या संघातील भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन_2.1

 

1983 वर्ल्ड कप विजेत्या संघातील भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

1983 चा क्रिकेट विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाचा सदस्य असलेले माजी भारतीय क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन झाले आहे. त्यांनी 37 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पंजाबमध्ये जन्मलेल्या या क्रिकेटपटूने रणजी स्पर्धेत पंजाब, हरियाणा आणि रेल्वे या तीन संघांचे प्रतिनिधित्व केले होते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!