Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   जिल्हा परिषद निकाल 2024 जाहीर

जिल्हा परिषद निकाल 2024 जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

जिल्हा परिषद निकाल 2024

जिल्हा परिषद महानगरपालिका निकाल 2024: राज्यातील विविध जिल्हा परिषदांनी दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद निकाल 2024 जाहीर केला होता. जिल्हा परिषद परीक्षा 2023 ही 07 ऑक्टोबर ते 26 डिसेंबर 2023 या कालावधीत 5 टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती. जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात येणाऱ्या 30 संवर्गांपैकी 25 संवर्गांच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. राज्यातील जिल्हा परिषदांनी दिनांक 21 मे 2024 रोजी नाशिक व रायगडचा उर्वरित जिल्हा परिषद निकाल 2024 जाहीर केला आहे. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला निकाल डाउनलोड करू शकतात.

जिल्हा परिषद निकाल 2024: विहंगावलोकन

जिल्हा परिषद निकाल 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद निकाल 2024: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभागाचे नाव ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव जिल्हा परिषद भरती 2023
एकूण रिक्त पदे 19460
लेखाचे नाव जिल्हा परिषद निकाल 2024
जिल्हा परिषद निकाल तारीख 2024 
  • 17 जानेवारी 2024
  • 21 मे 2024 
अधिकृत संकेतस्थळ www.rdd.maharashtra.gov.in

नाशिक व रायगड जिल्हा परिषद निकाल 2024 PDF

उमेदवार खालील तक्त्यात पदानुसार व जिल्ह्य नुसार जिल्हा परिषद निकाल 2024 PDF डाउनलोड करू शकतात. सध्या काही जिल्ह्यातील काही पदांसाठी PDF मिळाल्या आहेत जश्या जश्या बाकीच्या PDF मिळतील तश्या तश्या आम्ही या लेखात अपडेट करू.

पदाचे नाव जिल्हा PDF लिंक 
पर्यवेक्षिका रायगड लिंक 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ नाशिक लिंक 
औषध निर्माण अधिकारी नाशिक लिंक 

इतर जिल्हा परिषद निकाल 2024 पाहण्यासाठी क्लिक करा

जिल्हा परिषद निकाल तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

जिल्हा परिषद निकाल तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद निकाल तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
जिल्हा परिषद भरती 2023 अधिसूचना 03 ऑगस्ट 2023 पासून
जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023
जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023
जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023
30 सप्टेंबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 1 07, 08, 10 आणि 11 ऑक्टोबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 2
15 आणि 17 ऑक्टोबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 3 01, 02 आणि 06 नोव्हेंबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 4
  • 17 व 20 नोव्हेंबर 2023
  • 23 नोव्हेंबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 5
  • 18,19 व 20 डिसेंबर 2023
  • 23 व 24 डिसेंबर 2023
  • 21 व 26 डिसेंबर 2023
जिल्हा परिषद निकाल 2024
  • 17 जानेवारी 2024
  • 21 मे 2024 

 

जिल्हा परिषद भरती 2023 शी संबंधित इतर लेख

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

FAQs

जिल्हा परिषद परीक्षा कधी झाली होती?

जिल्हा परिषद परीक्षा 07 ऑक्टोबर ते 26 डिसेंबर 2023 या कालावधीत 5 टप्प्यांमध्ये झाली होती