Marathi govt jobs   »   राज्य उत्पादन शुल्क 2024 मैदानी परीक्षेसाठी...   »   राज्य उत्पादन शुल्क 2024 मैदानी परीक्षेसाठी...

राज्य उत्पादन शुल्क 2024 मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

राज्य उत्पादन शुल्क मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी

राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024: राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक 14 मार्च 2024 रोजी राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 जाहीर केली. राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा 2023 ही 05 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीत झाली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला निकाल डाउनलोड करू शकतात. या लेखात राज्य उत्पादन शुल्क मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी 2024 डाउनलोड करायची लिंक, राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत. या पदांची शारीरिक परीक्षा जूनच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये घेतली जाईल.

राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024: विहंगावलोकन

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक 14 जून 2024 रोजी मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024: विहंगावलोकन
श्रेणी निकाल 
कार्यालय राज्य उत्पादन शुल्क विभाग
भरतीचे नाव महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023
पदाचे नाव राज्यस्तरीय संवर्गातील पदे 

  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • लघुटंकलेखक
  • जवान, राज्य उत्पादन शुल्क
  • जवान नि वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क

जिल्हास्तरीय संवर्गातील पदे 

  • चपराशी
एकूण रिक्त पदे 717
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://stateexcise.maharashtra.gov.in/

राज्य उत्पादन शुल्क मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक 14 जून 2024 रोजी मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 डाउनलोड करू शकतात. 

राज्य उत्पादन शुल्क मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

राज्य उत्पादन शुल्क मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी PDF

पदाचे नाव  निकाल PDF
जवान नि वाहनचालक लिंक
जवान लिंक

शारीरिक चाचणी अधिकृत सुचना 

या पदांची शारीरिक परीक्षा जूनच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये घेतली जाईल.
राज्य उत्पादन शुल्क 2024 मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा_3.1

राज्य उत्पादन शुल्क 2024 मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा_4.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 जाहीर झाला आहे का?

होय, राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 जाहीर झाला आहे.

राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.