Zaila Avant-garde Wins 2021 Scripps National Spelling Bee | झैला अवांत-गार्डेने 2021 ची स्क्रिप्स राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली

 

झैला अवंत-गार्डेने 2021 ची स्क्रिप्स राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली

लुईझियानामधील न्यू ऑर्लीयन्स येथे राहणाऱ्या आफ्रिका-अमेरिकन, झैला अवंत-गार्डेने 2021 ची स्क्रिप्स राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली आहे. स्पर्धेच्या 93 वर्षांच्या इतिहासात झैला हा पहिला आफ्रिकी-अमेरिकन स्पर्धक आहे. या स्पर्धेची विजेतेपदाची रक्कम 50000 डॉलर्स आहे.1998 मध्ये जमैकाच्या जोडी-अ‍ॅनी मॅक्सवेलनंतर झैला पहिला कृष्णवर्णीय स्पर्धक आहे. स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी ही अमेरिकेत वार्षिक स्पेलिंग स्पर्धा आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

 

Tejaswini

Recent Posts

साप्ताहिक चालू घडामोडी, 29 एप्रिल – 04 मे 2024, महाराष्ट्र राज्य विशिष्ट आणि देश व विदेश विशिष्ट PDFs डाउनलोड करा

साप्ताहिक चालू घडामोडी: या लेखात महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध श्रेणींवर आधारित नवीनतम चालू घडामोडी मिळवा. हे साप्ताहिक चालू घडामोडी MPSC,…

39 mins ago

सिंधू संस्कृती : महत्वाचे वन-लाइनर | Indus Civilization : Important one-liner : MPSC Gazetted Civil Services Exam 2024 अभ्यास साहित्य

सिंधू संस्कृती : महत्वाचे वन-लाइनर Title Link  Link  MPSC परीक्षा 2024 - अभ्यास योजना | MPSC Exam 2024 - Study…

49 mins ago

Top 20 General Science MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…

53 mins ago

MPSC Shorts | Group B and C | General Knowledge | भारतातील व्याघ्र प्रकल्प

MPSC Shorts | Group B and C  MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

2 hours ago

तुम्हाला “निपुण” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

3 hours ago

Do you know the meaning of Affluent? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

4 hours ago