World Refugee Day celebrated on 20 June I 20 जून: जागतिक निर्वासित लोकांचा दिवस

 

20 जून: जागतिक निर्वासित लोकांचा दिवस

जगभरातील निर्वासितांच्या धैर्य व लढाऊ वृत्तीचा आदर आणि सन्मान करण्यासाठी दर वर्षी 20 जून  रोजी संयुक्त राष्ट्रांमार्फात जागतिक निर्वासित दिवस पाळला जातो. नव्याने विथापित झालेल्या देशांमध्ये आपले आयुष्य पुन्हा उभारण्यासाठी  निर्वासितांप्रति विश्वास आणि सहानुभूती निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. या दिना निमित्त युएनने जगभरातील आरोग्य सेवांमध्ये निर्वासितांचा अधिकाधिक समावेश करण्याची मागणी केली आहे.

2021 ची संकल्पना: टूगेदर वी हिल, लर्न अँड शाईन” (एकत्र आपण निरोगी होऊ, शिकू आणि नव्याने प्रकाश निर्माण करू)”

या दिवसाची पार्श्वभूमी: 

  • 1951 साली झालेल्या निर्वासितांच्या अधिवेशनाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त 20 जून 2001 हा दिवस पाळला जातो.
  • संयुक्त राष्ट्र आम सभेने डिसेंबर 2000 मध्ये अधिकृतपणे 20 जून हा दिवस जागतिक निर्वासित दिवस म्हणून घोषीत केला.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 30 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

11 hours ago

भारताच्या शास्त्रीय भाषा | Classical languages of India : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

भारताच्या शास्त्रीय भाषा भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक…

13 hours ago

Question of the Day (Arithmetic) | आजचा प्रश्न (अंक गणित)

Question of the Day (Arithmetic) Q. A and B together can do a piece of work in 9 days. If…

13 hours ago

सम्राट अशोक | Emperor Ashoka : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

Emperor Ashoka In Marathi: अशोक मौर्य (Emperor Ashoka In Marathi), मौर्य वंशाचे तिसरे राज्य, प्राचीन काळातील सर्वात प्राचीन राजवंश, जगप्रसिद्ध…

13 hours ago

महावितरण भरती 2024, SEBC आरक्षण लागू होणार

महावितरण भरती 2024 महावितरण भरती 2024: महावितरणने दि. 26 एप्रिल 2024 रोजी शुद्धिपत्रक जारी करून महावितरण भरती 2024 साठी SEBC…

14 hours ago

Police Bharti 2024 Shorts | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना | Pradhan Mantri Matru Vandana Yojana

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

14 hours ago