World Hydrography Day: 21 June I 21 जून: जागतिक जलविज्ञान दिवस

 

21 जून: जागतिक जलविज्ञान दिवस

जलविज्ञानाचे मानवाच्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 21 जून रोजी जागतिक जलविज्ञान दिवस (वर्ल्ड हायड्रोग्राफी दिवस) पाळला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जून 2005 रोजी जागतिक जलविज्ञान दिन साजरा करण्याचा ठराव मान्य केला. 2006 पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संघटना (आयएचओ) द्वारे जलवैज्ञानिकांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी व जलविज्ञानाचे महत्त्व प्रसिद्ध करण्यासाठी तसेच आयएचओ चे कार्य जगभर पोहोचविण्यासाठी आयोजित केला जातो.

2021 ची संकल्पना: ” जलविज्ञानातील आंतरराष्ट्रीय सहकार्याची 100 वर्षे ” 

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संस्था स्थापना: 21 जून 1921
  • आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संस्था मुख्यालय: माँटे कार्लो, मोनाको
  • आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संस्थेचे सरचिटणीस: डॉ. मॅथिस जोनास

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Tejaswini

Recent Posts

तुम्हाला “विमोचन” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

1 hour ago

Do you know the meaning of Incipient? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

2 hours ago

Current Affairs in Short (04-05-2024) | चालू घडामोडी थोडक्यात

आंतरराष्ट्रीय बातम्या: सोलोमन बेटांनी चीन समर्थक नेते जेरेमिया मानेले यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड केली. बँकिंग बातम्या: RBI ने नियामक…

2 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 03 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

17 hours ago

प्रधानमंत्री जन धन योजना | Pradhan Mantri Jan Dhan Yojana : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

प्रधानमंत्री जन धन योजना Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment 2024…

19 hours ago

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024, 3712 पदांसाठी अधिसुचना जाहीर, विनामुल्य PDF डाउनलोड करा | मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेसहित

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी  SSC CHSL भरती…

19 hours ago