Marathi govt jobs   »   Study Materials   »   Visual English Vocabulary Word

Visual English Vocabulary Word: Improve Your Vocabulary With Antonyms And Synonyms: 21 August 2021 | मराठी मध्ये अर्थासह व्हिज्युअल English शब्दसंग्रह

Visual English Vocabulary Word: स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करण्याऱ्या बर्‍याच विद्यार्थ्यांसाठी English Vocabulary (इंग्रजी शब्दसंग्रह) हा एक खूप कठीण जाणारा विषय वाटतो. परंतु आजच्या जगात जवळ जवळ सर्व स्पर्धा परीक्षेत English Vocabulary (इंग्रजी शब्दसंग्रह) खूप प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे बरेच विधार्थी या विषयात चांगले गूण मिळवू शकत नाहीत. परंतु खरं सांगायचे म्हणजे English हा एक scoring विषय असून त्यातल्या प्रत्येक भागाचा चांगला अभ्यास केला तर नक्कीच यश मिळते. भाषेच्या विभागात कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि आपली एकूण गुणसंख्या वाढवण्यासाठी English Vocabulary वर चांगली पकड ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच Adda247-Marathi ने Visual English Vocabulary (व्हिज्युअल शब्दसंग्रह) आणि त्यांच्या English आणि मराठीत अर्थांसह इच्छुकांची English Vocabulary  सुधारित करण्यासाठी एक नवीन पुढाकार सुरू केला आहे.

Visual English Vocabulary Words

  1. Audacity (noun)

Meaning; Fearlessness, intrepid or daring, especially with confident disregard for personal safety, conventional thought, or other restrictions.

Meaning in Marathi: धक्कादायक वाटेल अशी वागणूक; औद्धत्य, उद्धटपणा, मस्तवालपणा.

Audacity (noun)  Meaning; Fearlessness, intrepid or daring, especially with confident disregard for personal safety, conventional thought, or other restrictions.
Audacity (noun) धक्कादायक वाटेल अशी वागणूक

Synonyms:  impudence

Antonyms: humble

 

  1. Eschew (verb)

Meaning; To avoid; to shun, to shy away from.

Meaning in Marathi: टाळणे, दूर राहणे.

Eschew (verb)  Meaning; To avoid; to shun, to shy away from
Eschew (verb): टाळणे, दूर राहणे.

Synonyms: abjure, renounce

Antonyms: involve, engage

मराठी मध्ये अर्थासह व्हिज्युअल English शब्दसंग्रह- 19 August 2021

  1. Confound (verb)

Meaning; To perplex or puzzle

Meaning in Marathi: गोंधळ किंवा कोडे

Confound (verb)  Meaning; To perplex or puzzle
Confound (verb) गोंधळ किंवा कोडे

Synonyms: astonish, stun

Antonyms: relax, comfort

 

  1. Boisterous (adjective)

Meaning; Noisy, Energetic, and Cheerful.

Meaning in Marathi: अंगात फार जोश असणारा; धिंगामस्ती करणारा, धांदल्या, धांगडधिंगा घालणारा, मस्तीखोर.

Boisterous (adjective)  Meaning; Noisy, Energetic, and Cheerful.
Boisterous (adjective) अंगात फार जोश असणारा; धिंगामस्ती करणारा,

Synonyms: spirited, joyful

Antonyms: restrained, controlled

मराठी मध्ये अर्थासह व्हिज्युअल English शब्दसंग्रह-17 August 2021

  1. Dash (noun)

Meaning; A rushing or violent onset.

Meaning in Marathi: घाईघाईने किंवा हिंसक सुरुवात.

Dash (noun)  Meaning; A rushing or violent onset.
Dash (noun) घाईघाईने किंवा हिंसक सुरुवात

Synonyms: shatter, devastate

Antonyms: enhance, upgrade

 

  1. Subvert (verb)

Meaning; To overturn from the foundation; to overthrow

Meaning in Marathi: नष्ट करणे, उलथून पाडणे

Subvert (verb)  Meaning; To overturn from the foundation; to overthrow
Subvert (verb) नष्ट करणे, उलथून पाडणे

Synonyms: disturb, unsettle

Antonyms: settle, ameliorate

मराठी मध्ये अर्थासह व्हिज्युअल English शब्दसंग्रह- 16 August 2021

  1. Scourge (noun)

Meaning; A means to inflict such pain or destruction.

Meaning in Marathi: खूप दुःख किंवा पीडा देणारी व्यक्ती किंवा गोष्ट; पीडा, अरिष्ट, अडथळा, उपद्रव, कर्दनकाळ.

Scourge (noun)  Meaning; A means to inflict such pain or destruction.  Meanin
Scourge (noun) खूप दुःख किंवा पीडा देणारी व्यक्ती किंवा गोष्ट;

Synonyms: menace, misfortune

Antonyms: blessing, protection

 

The motive of the Visual English Vocabulary Words व्हिज्युअल इंग्रजी शब्दसंग्रहाचा हेतू

आपल्या सर्वांना माहित आहे की काहीतरी शिकण्यासाठी Visual आपल्या मनावर खोलवर प्रभाव पाडतात. या नवीन व्हिज्युअल शब्दसंग्रहात (Visual English Vocabulary), आम्ही आपल्याला दररोज Visual English Words आणि त्याचा English आणि मराठीत अर्थ, Synonyms, आणि Antonyms यासह नवीन शब्द देत आहोत जे आपल्याला विविध प्रकारच्या शब्दांसह परिचित करेल आणि आपली एकूण English Vocabulary वाढवेल.

 

Importance of Visual English Vocabulary Words | Visual English शब्दसंग्रहाचे महत्त्व

  • वाचन आकलन ज्यामधून इंग्रजी भाषेच्या विभागातील 50% प्रश्न आधारित आहेत, त्यास उमेदवारास चांगले वाचन कौशल्य असणे आवश्यक आहे आणि English Vocabulary वर चांगली पकड असणे आवश्यक आहे. एक चांगली English Vocabulary उमेदवारांना समजून घेण्यास अधिक चांगली समज देते ज्यामुळे त्यांना जास्तीत जास्त गुण मिळविण्यात फायदा होईल.
  • चांगली English Vocabulary एखाद्या उमेदवारास स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीत चांगला उपयोग होतो. जर त्याच्याकडे / तिच्याकडे चांगली English Vocabulary असेल तर उमेदवार उत्तम प्रकारे वाक्य तयार करू शकतो.
  • वाचन आकलन विभागाव्यतिरिक्त, English मध्ये अनेक चाचण्या आहेत जेथे English Vocabulary वापरली जाऊ शकतात.
  • तर चला दररोजच्या Visual English Vocabulary  ने तुमची English Vocabulary वाढवा.

तुम्हाला हेही बगायला आवडेल:

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जुलै 2021

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जून 2021

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी मे 2021

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

ASO, STI आणि PSI, गट-ब परीक्षा (2011-2019) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Pattern

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Syllabus

महाराष्ट्र तलाठी Exam Pattern

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!