Vandana Katariya: U’khand Women & Child Development ambassador | वंदना कटारिया: उत्तराखंडच्या महिला व बाल विकासाच्या सदिच्छादूत

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

वंदना कटारिया: उत्तराखंडच्या महिला व बाल विकासाच्या सदिच्छादूत

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी भारतीय महिला हॉकी ऑलिम्पिक संघातील खेळाडू वंदना कटारिया यांना राज्याच्या महिला सक्षमीकरण आणि बालविकास विभागाच्या सदिच्छादूत म्हणून नियुक्त केले. याआधी, धामी यांनी भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडू वंदना कटारिया यांना टोकियो ऑलिम्पिकमधील चमकदार कामगिरीसाठी 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series
bablu

Recent Posts

टॉप 20 सामान्य विज्ञान MCQ | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | PDF डाऊनलोड करा

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

31 mins ago

साप्ताहिक चालू घडामोडी, 29 एप्रिल – 04 मे 2024, महाराष्ट्र राज्य विशिष्ट आणि देश व विदेश विशिष्ट PDFs डाउनलोड करा

साप्ताहिक चालू घडामोडी: या लेखात महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध श्रेणींवर आधारित नवीनतम चालू घडामोडी मिळवा. हे साप्ताहिक चालू घडामोडी MPSC,…

1 hour ago

सिंधू संस्कृती : महत्वाचे वन-लाइनर | Indus Civilization : Important one-liner : MPSC Gazetted Civil Services Exam 2024 अभ्यास साहित्य

सिंधू संस्कृती : महत्वाचे वन-लाइनर Title Link  Link  MPSC परीक्षा 2024 - अभ्यास योजना | MPSC Exam 2024 - Study…

1 hour ago

Top 20 General Science MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…

2 hours ago

MPSC Shorts | Group B and C | General Knowledge | भारतातील व्याघ्र प्रकल्प

MPSC Shorts | Group B and C  MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

2 hours ago

तुम्हाला “निपुण” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

4 hours ago