Categories: Admit CardLatest Post

TJSB बँक Trainee Officer 2021 प्रवेशपत्र जाहीर | TJSB Bank Trainee Officer Exam Admit Card Out

TJSB Bank Trainee Officer Exam Admit Card Out: 21 सप्टेंबर 2021 रोजी TJSB सहकारी बँक लिमिटेड ने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर “Trainee Officer” पदासाठी अधिकृत भरती अधिसूचना pdf जारी केली होती. दिनांक 30 ऑक्टोबर 2021 रोजी TJSB Bank Trainee Officer Exam (TJSB Bank Admit Card) 2021 चे प्रवेशपत्र (Admit Card) जारी झाले आहे. आज या लेखात TJSB Bank Admit Card 2021 प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे याबद्दल माहिती पाहणार आहोत. सोबतच प्रवेशपत्र डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक या लेखात दिली आहे.

TJSB Bank Trainee Officer Exam Date 2021 Out

TJSB Bank Trainee Officer Exam Admit Card Out | TJSB बँक Trainee Officer 2021 प्रवेशपत्र जाहीर

TJSB Bank Trainee Officer Exam Admit Card Out: TJSB Bank Online Exam, 14 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे. Trainee Officer परीक्षा 2021 चे Admit Card TJSB Bank च्या अधिकृत वेबसाइट वर दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध होणार होते परंतु ते 27 ऑक्टोबर 2021 ला प्रसिद्ध झाले आहे. सर्व उमेदवारांना TJSB Bank Admit Card 27 ऑक्टोबर 2021 पासून 14 सप्टेंबर 2021 पर्यंत Download करता येणार आहे. Trainee Officer Exam Admit Card कसे डाउनलोड करावे, प्रवेशपत्र डाउनलोड करायच्या स्टेप्स व प्रवेशपत्र डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक या लेखात दिली आहे.

TJSB Trainee Officer 2021 Admit Card Important Dates | TJSB बँक भरती 2021 महत्वाच्या तारखा

TJSB Trainee Officer 2021 Apply Online Important Dates: TJSB Bank Trainee Officer Exam च्या सर्व महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहे.

TJSB Recruitment 2021 Apply Online: Important Dates

Events Dates
TJSB Recruitment 2021 Notification (जाहिरात) 21 सप्टेंबर 2021
TJSB Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 24 सप्टेंबर 2021
TJSB Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 3 ऑक्टोबर 2021

अर्ज शुल्क भरण्याची प्रारंभ तारीख

24 सप्टेंबर 2021

अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख

3 ऑक्टोबर 2021
Admit Card (प्रवेशपत्र) डाउनलोड करण्याची तारीख

27 ऑक्टोबर 2021 31 ऑक्टोबर 2021

परीक्षेची तारीख (Exam Date) 14 सप्टेंबर 2021

TJSB Trainee Officer 2021 Where To Download Admit Card | TJSB बँक भरती 2021 प्रवेशपत्र कुठे डाउनलोड करावे

TJSB Trainee Officer 2021 Where To Download Admit Card: TJSB Bank च्या अधिकृत वेबसाइट वरून 14 नोव्हेंबर 2021 रोजी होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशप्रत्र TJSB Bank ने प्रकाशित कले आहे, त्यांप्रमाणे या लेखात थेट TJSB Bank Trainee Officer Exam Admit Card Download लिंक प्रदान करण्यात आली आहे.

TJSB Bank Trainee Officer 2021 Admit Card करण्यासाठी येथे क्लिक करा.

TJSB Trainee Officer 2021 How to Download Admit Card | TJSB बँक भरती 2021 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे

TJSB Trainee Officer 2021 How to Download Admit Card: TJSB TO Admit Card 2021 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याची माहिती खाली स्टेप नुसार देण्यात आली आहे.

  1. सर्वात पहिले TJSB च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करा.
  2. Registration No किंवा Roll No टाका
  3. Password किंवा DOB आणि Captcha टाका
  4. नंतर ‘Login’ वर Click करा.
  5. Admit Card डाऊनलोड करून घ्या.

TJSB Trainee Officer Exam 2021: Selection Process | TJSB बँक भरती 2021 निवड प्रक्रिया

TJSB Trainee Officer Exam 2021: Selection ProcessTJSB Bank Trainee Officer साठीच्या  Notification प्रमाणे ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे.

  1. ऑनलाईन चाचणी
  2. मुलाखत

TJSB Trainee Officer Exam 2021: Exam Pattern | TJSB बँक भरती 2021 परीक्षेचे स्वरूप

TJSB Trainee Officer Exam 2021: Exam PatternTJSB Bank Recruitment Trainee Officer साठीच्या भरती प्रक्रियेत 200 गुणांची Online परीक्षा होणार आहे. ज्यात एकूण 200 प्रश्न असून यात 4 विषय असणार आहे. ही परीक्षा फक्त English भाषेत होणार आहे. TJSB Bank Recruitment  2021 चे परीक्षा स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे.

S.No. Name of Tests(Objective No. of Questions Maximum Marks Duration
1 Reasoning 50 50 35 minutes
2 English Language 50 50 30 minutes
3 General Awareness 50 50 20 minutes
4 Quantitative Aptitude 50 50 35 minutes
Total 200 200 120 minutes
Plz Note:
  • Tests will be made available only in English.
  • No. of options – : 5
  • Penalty for wrong answers – : ¼ marks assigned to the question.

FAQs TJSB Bank Admit Card-2021

Q1. TJSB Trainee Officer Exam 2021 चे Admit Card निघाले आहे का?

Ans. होय, TJSB Trainee Officer Exam -2021 चे Admit Card निघाले आहे.

Q2. TJSB Trainee Officer Exam 2021 परीक्षा कधी आहे?

Ans. TJSB Trainee Officer Exam 2021 परीक्षा 14 नोव्हेंबर 2021 ला आहे.

Q3. TJSB Trainee Officer Exam 2021 परीक्षेचा कालावधी किती आहे?

Ans. TJSB Trainee Officer Exam 2021 परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे आहे.

Q4. TJSB Trainee Officer Exam 2021 परीक्षेला जातांना कोणकोणते ओळखपत्र न्यावे लागेल?

Ans. TJSB Trainee Officer Exam 2021 परीक्षेला जातांना आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र  न्यावे.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

TJSB Sahakari Bank Trainee Officer 2021 Online Test Series
Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 06 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

8 hours ago

6 May MPSC 2024 Study Kit | 6 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

9 hours ago

Question of the Day (Arithmetic) | आजचा प्रश्न (अंक गणित)

Question of the Day (Arithmetic) Q. In a city, 40% of the people are illiterate and 60% are poor. Among…

9 hours ago

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये | Characteristics of Indian Economy : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

9 hours ago

मंगल पांडे – चरित्र आणि इतिहास | Mangal Pandey – Biography and History : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

मंगल पांडे - चरित्र आणि इतिहास मंगल पांडे:  मंगल पांडे हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १८५७ च्या भारतीय बंडात मोलाची…

10 hours ago

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी | Famous Cups and Trophies in Sports : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी अलिकडच्या वर्षांत, गट B आणि C या दोन्ही पदांसाठी विविध विभागांमध्ये भरतीसाठी राज्य/केंद्र सरकारच्या…

10 hours ago