THE Asia University Rankings 2021 released | आशिया विद्यापीठ क्रमवारी 2021 जाहीर

 

आशिया विद्यापीठ क्रमवारी 2021 जाहीर

 

टाईम्स हायर एज्युकेशन आशिया विद्यापीठाचे 2020 क्रमांकाचे क्रमवारीत तीन भारतीय विद्यापीठांनी पहिल्या 100 क्रमांकावर स्थान मिळवले आहे. आयआयएससी बेंगळुरू, आयआयटी रोपार आणि आयआयटी इंदोर यांनी आशिया खंडातील पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे, एकाही भारतीय विद्यापीठाने एलिट टॉप 10 मध्ये स्थान मिळवले नाही. पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये आयआयएससी बंगळूर 37 व्या स्थानावर आहे. आयआयटी रोपार हे 55 व्या आणि आयआयटी इंदौर 78 व्या क्रमांकावर आहे.

सन 2021 च्या आशिया विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये सिंगिंगुआ युनिव्हर्सिटी, चीनने पहिले स्थान मिळवले आहे. दुसरे स्थानही चीनच्या पेकिंग विद्यापीठाने मिळवले आहे. तिसरा आणि पाचवा क्रमांक सिंगापूर विद्यापीठाने मिळवला आहे. तर, हाँगकाँग विद्यापीठ चौथ्या क्रमांकावर आहे. 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi

App- Adda247 (मराठी भाषा)

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

 

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

1 hour ago

Maharashtra Police Bharti GK Weekly Quiz Compilation | Download Free PDF

Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…

2 hours ago

English Language Weekly Quiz Compilation | Download Free PDF

Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…

3 hours ago

Question of the Day (Reasoning) | आजचा प्रश्न (तर्कशक्ती)

Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…

4 hours ago

यकृत | Liver : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

4 hours ago

मध्ययुगीन इतिहास: लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या तारखा | Medieval History: Important Dates to Remember: महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

मध्ययुगीन इतिहास: लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या तारखा Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable…

4 hours ago