Sweden joins International Solar Alliance | आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत स्वीडन सामील

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत स्वीडन सामील

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत स्वीडन सामील

नूतनीकरणक्षम उर्जा आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारताचा पुढाकाराने सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत (आयएसए) समाविष्ट होण्यास स्वीडन ने संमती दर्शविली आहे. शाश्वत भविष्यासाठी नावीन्यपूर्ण भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही बाजूंनी एप्रिल 2018 मध्ये, पंतप्रधान मोदींनी स्टॉकहोमला दिलेल्या भेटीत सहमती दर्शविली होती.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आयएसएचे मुख्यालय: गुरुग्राम
  • आयएसए ची स्थापनाः 30 नोव्हेंबर 2015;पॅरिस, फ्रान्स
  • आयएसएचे महासंचालक: अजय माथूर
  • स्वीडनची राजधानी: स्टॉकहोम
  • स्वीडनचे चलन: क्रोना
  • स्वीडनचे पंतप्रधान: स्टीफन लोफवेन

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

bablu

Recent Posts

भारतातील प्रथम व्यक्तींची यादी | List of first persons in India : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

भारतातील प्रथम व्यक्तींची यादी भारतातील पहिले लोक कोण होते (भारतातील फर्स्ट ऑफ इंडिया) त्यांच्या स्वत:च्या क्षेत्रात बेंचमार्क प्रस्थापित करण्यासाठी किंवा…

5 mins ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 27 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

15 hours ago

Top 05 Current Affairs of Maharashtra MCQs for MPSC, Police Constable, ZP, MIDC | Eng + Mar

For candidates preparing for the MPSC, Police Constable, ZP, MIDC exams, mastering the Current Affairs of Maharashtra is essential. This…

18 hours ago

टॉप 20 अंकगणित MCQ | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | डाउनलोड फ्री PDF

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

18 hours ago

World Day for Safety and Health at Work 2024 | कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस 2024

कामावरील सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस ही सर्व कामगारांसाठी सुरक्षित आणि निरोगी कामाच्या परिस्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी 28 एप्रिल रोजी पाळली…

19 hours ago