South Indian Bank Clerk Recruitment 2022 Out, Apply Online for Clerks, In this article, you get detailed information about South Indian Bank PO and Clerk Recruitment 2022 such as Apply Online for South Indian Bank PO and Clerk 2022 Notification, Important Dates, Exam Pattern, etc.
South Indian Bank Recruitment 2022 Apply for PO & Clerk Posts: साउथ इंडियन बँक PO व क्लर्कची भरती (South Indian Bank Recruitment) करणार आहे. ज्यासाठी 5 जानेवारी 2022 रोजी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी 11 जानेवारी 2022 पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व तपासणे आवश्यक आहे. आज या लेखात आपण South Indian Bank Recruitment 2022 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
South Indian Bank PO & Clerk Recruitment 2022: South Indian Bank मध्ये PO व क्लर्क पदाच्या जागा भरण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता ही एक सुवर्ण संधी आहे. सदर पदभरती साठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सदर करायचे आहेत. अर्ज सदर करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 आहे. या लेखात, South Indian Bank Recruitment 2022 चा सर्व तपशील दिलेला आहे.
South Indian Bank Recruitment 2022 Notification: South Indian Bank मध्ये PO व क्लर्क पदासाठी अधिसूचना (South Indian Bank Recruitment 2022) जाहीर झाली असून 05 जानेवारी 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सदर करायचे आहे. खालील दिलेल्या लिंक वर क्लिक कारण आपण South Indian Bank Recruitment 2022 ची अधिसूचना (Notification) डाऊनलोड करू शकता.
South Indian Bank Clerk Recruitment 2022 Notification
South Indian Bank PO (Scale I) Recruitment 2022 Notification (Without Experience)
South Indian Bank PO (Scale I) Recruitment 2022 Notification (Experience)
South Indian Bank Recruitment 2022: Important Dates: खालील तक्त्यात साउथ इंडियन बँक PO व क्लर्क भरती 2022 (South Indian Bank Recruitment 2022) च्या सर्व महत्वाच्या तारखा देण्यात आल्या आहे.
South Indian Bank Recruitment 2021 Important Dates | |
Events | Important Dates |
South Indian Bank Clerk Notification Released | 5th January 2022 |
Online Application Starts | 5th January 2022 |
Last Date To Apply | 11th January 2022 |
South Indian Bank Clerk Online Test 2022 | Date To Be Announced |
South Indian Bank Recruitment 2022: Apply online Link: दसाउथ इंडियन बँक भरती 2022 (South Indian Bank Recruitment 2022) साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांकडे सर्व अर्ज भरण्यासाठी फक्त एक आठवडा आहे, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2022 आहे. उमेदवार South Indian Bank Recruitment 2022 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात किवा खाली दिलेल्या direct लिंक वर क्लिक करा.
South Indian Bank Recruitment 2022 साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
How to apply online for South Indian Bank Clerk Recruitment 2022: साउथ इंडियन बँक भरती 2022 (South Indian Bank Recruitment 2022) साठी अर्ज करण्याच्या सर्व स्टेप्स खालीलप्रमाणे आहे.
South Indian Bank Recruitment 2022 : Eligibility Criteria: South Indian Bank Recruitment 2022 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत. पात्र उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल. खालील तपशीलवार पात्रता निकष वाचा.
Educational Qualification:
Age Limit:
Educational Qualification:
(or)
Age Limit:
Educational Qualification:
Degree in X / SSLC, XII / HSC with at least 60% marks in regular course. Degree in Arts / Science / Commerce / Engineering stream
Age Limit:
Work Experience:
South Indian Bank Recruitment 2022: Application Fee: साउथ इंडियन बँक PO व क्लर्क भर्ती 2022 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज यशस्वीरित्या सबमिट करण्यासाठी ऑनलाइन अर्ज शुल्क जमा करणे आवश्यक आहे.
Application Fee | Information |
रु. 800/- (जीएसटी आणि इतर लागू शुल्क वगळून) |
|
South Indian Bank PO & Clerk Recruitment 2022: Selection Process: साउथ इंडियन बँक पीओ 2021 च्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड 2 टप्प्यांच्या आधारे केली जाईल:
Q1. South Indian Bank Recruitment 2022 ऑनलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?
Ans. South Indian Bank Recruitment 2022 ऑनलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 05 जानेवारी 2022 आहे
Q2. South Indian Bank Recruitment 2022 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
Ans. South Indian Bank Recruitment 2022 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे.
Q3. South Indian Bank Recruitment 2022 साठी निवड प्रक्रिया काय आहे?
Ans. South Indian Bank Recruitment 2022 साठी निवड प्रक्रियेत दोन चरणांचा समावेश आहे. ते चरण लेखी परीक्षा व मुलाखत आहे.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Official notification regarding South Indian Bank Clerk Recruitment 2022 has been issued on 5 January 2022.
The last date to fill up the online application form for South Indian Bank Clerk Recruitment 2022 is 11 January 2022.
The South Indian Bank Clerk Recruitment 2022 selection process consists of 2 steps: Online examination and interview.
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 1 मे 2024 पासून लागू होणार…
Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…
Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…
राष्ट्रीय बातम्या चिनी आयातीवर भारताचे अवलंबित्व: ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने चिनी आयातीवरील भारताच्या अवलंबनात लक्षणीय वाढ नोंदवली आहे,…
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…