SIPRI Yearbook 2021: China, India, Pakistan expanding nuclear arsenal I सिप्रि वार्षिकी 2021: चीन, भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्र शस्त्रास्त्रांचा करीत आहेत विस्तार

 

सिप्रि वार्षिकी 2021: चीन, भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्र शस्त्रास्त्रांचा करीत आहेत विस्तार

 

स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेने सिप्रि वार्षिकी 2021 प्रकाशित केले. आहे. या अहवालात शस्त्रे, नि:शस्त्रीकरण  आणि आंतरराष्ट्रीय शांततेच्या सद्यस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. चीन, भारत आणि पाकिस्तान आपापल्या आण्विक शस्त्रांच्या साठ्यात वाढ करत आहेत असे हा अहवाल सांगतो.

सिप्रि वार्षिकी 2021 च्या महत्त्वाच्या नोंदी: 

  • भारताकडे 2021 च्या सुरुवातीला 156 आण्विक शस्त्रात्रे आहेत. तर 2020 ला त्यांची संख्या 150 होती. पाकिस्तान कडे 2020 ला 160 आणि 2021 मध्ये 165 आण्विक शस्त्रात्रे आहेत.
  • चीन कडे 2020 ला 320 तर 2021 मध्ये 350 आण्विक आयुधे आहेत.
  • 2021 च्या सुरूवातीला अमेरिका, रशिया, यू.के., फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इस्त्राईल आणि उत्तर कोरिया या नऊ आण्विक शस्त्रसज्ज देशांकडे मिळून अंदाजे 13,080 आण्विक शस्त्रे होती.
  • रशिया आणि युएस कडे एकूण साठ्यापैकी 90% शस्त्रात्रे  आहेत. आणि त्यात मोठ्या प्रमाणात वाढ देखील होत आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • सिप्रि मुख्यालय: ऑस्लो, नॉर्वे
  • स्थापना: 6 मे 1966
  • संचालक:  डॅन स्मिथ

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 29 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

1 hour ago

29 April MPSC 2024 Study Kit | 29 एप्रिल MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

2 hours ago

Question of the Day (Reasoning) | आजचा प्रश्न (तर्कशक्ती)

Question of the Day (Reasoning) Q. If ‘P’ denotes ‘–‘, ‘Q’ denotes ‘÷’, ‘R’ denotes ‘×’ and ‘W’ denotes ‘+’…

3 hours ago

भारतातील स्थानिक शासनाची वाढ | Growth of Local Government in India : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

3 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Which country is North Korea’s main economic partner and source of economic lifeline?…

4 hours ago

ईस्ट इंडिया असोसिएशन | East India Association : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये लंडनमध्ये केली होती. 1869 मध्ये, त्याने मुंबई, कोलकाता…

4 hours ago