Categories: Latest Post

सह्याद्री MPSC Combine पूर्वपरीक्षा Revision बॅच | Sahyadri MPSC Combine Prelims Exam Revision Batch

सह्याद्री MPSC Combine पूर्वपरीक्षा Revision बॅच

MPSC Group B 2020-21 New Exam Dates Out | महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब 2020-21 संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर: महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब 2020-21 संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 11 एप्रिल, 2021 रोजी नियोजित विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 9 एप्रिल, 2021 रोजीच्या पत्रान्वये प्राप्त सूचनानुसार सदर परीक्षा आयोगाच्या संदर्भिय प्रसिध्दीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. यासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्या दिनांक 3 ऑगस्ट, 2021 रोजीच्या पत्रान्वये प्राप्त अभिप्रायानुसार प्रस्तुत परीक्षा शनिवार दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

तर आता आपल्याकडे MPSC गट ब च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी खूप कमी वेळ उरला आहे. आता या कमी वेळात जेवढा जास्त सराव आणि उजळणी करता येईल तेवढा जास्त सराव आणि उजळणी केली पाहिजे. तुमच्या तयारीला हातभार लावण्यासाठी आणि कमी वेळात परीक्षेला उपयोगी असेल तेवढे जास्त उजळणी करून घेण्यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, सह्याद्री MPSC Combine पूर्वपरीक्षा Revision बॅच.

संपूर्ण राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी असून सध्याच्या महामारीच्या काळात गट ब व गट क संवर्गातील परीक्षांची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करणे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचे व फायदेशीर ठरेल. सह्याद्री MPSC Combine पूर्वपरीक्षा Revision बॅच ही ऐन परीक्षेच्या काळात फास्टेस्ट उजळणीसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी MPSC संयुक्त पूर्वपरीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा क्रॅश कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरणार आहे.

 

अभ्यासक्रम : Study Plan लवकरच उपलब्ध होईल.

 

बॅच प्रारंभ : 10-August-2021
बॅचची वेळ :   9:00 AM ते 11:00 AM AANI 02:00 PM ते 04:00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार

 

कोर्स हायलाइट्स:

  • 80+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
  • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
  • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
  • तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
  • परीक्षेचा प्रयत्न कसा करायचा याबद्दल धोरण सत्र.
  • तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.

परीक्षा: MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2020-2021

 

समाविष्ट  विषय

  • राज्यशास्त्र
  • इतिहास
  • अर्थशास्त्र
  • भूगोल (महाराष्ट्र व भारत)
  • सामान्य विज्ञान
  • बुद्धिमत्ता व तर्कशुद्धता
  • अंकगणित
  • चालू घडामोडी

 

कोर्स भाषा
वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)

 

विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी :

  • किमान इंटरनेट कनेक्टिव्हिटी 5 एमबीपीएस.
  • मायक्रोफोनसह हेडफोन.
  • लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट.
  • लाइव्ह क्लास दरम्यान कोणत्याही संकल्पना लक्षात घेण्यासाठी पेन कॉपी सोबत ठेवणे आवश्यक.

 

शिक्षकांबद्दल माहिती

  • Maths :- शिवम मेहत्रे.
    शिवम सरांना अंकगणित विषय शिकवण्याचा 5 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे.  त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० हुन जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • GS & Marathi :- दिपक शिंदे.
    सामान्य जागरूकता हा MPSC मध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • Reasoning :- गणेश माळी
    गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा 5 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
  • General Studies : वृषाली होनराव
    स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . CSAT , MPSC कायदे आणि GS चे  विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
  • General Science : रोहिणी थेटे
    रोहिणी मॅडम यांना सामान्य विज्ञान विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • General Studies : प्रतीक सर
    प्रतीक सरांना सामान्य अध्ययन विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • English : शरद गायके
    इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना MPSC, आई. बी. पी. एस. बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास ४ वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील ४ वर्षांत जवळपास ५००० विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.

 

Validity: 6 Months
*You will get a mail after purchasing the batch for login.
*You will get recorded video links within 48 working hours.
*No Refunds will be given in any case and registration can be cancelled by Adda247 for any anti-batch activity.

सह्याद्री MPSC Combine पूर्वपरीक्षा Revision बॅच
Tejaswini

Recent Posts

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…

21 mins ago

Classical Languages of India | भारतातील अभिजात भाषा | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…

40 mins ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…

2 hours ago

Weekly Marathi Vocab 29 April to 04 May | PDF डाउनलोड करा

Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…

3 hours ago

FACT अप्रेंटीस भरती 2024, 98 पदांसाठी अधिसुचना जाहीर

FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…

3 hours ago

MPSC Shorts | Group B and C | General Knowledge | मे 2024मधील महत्त्वाचे दिवस

MPSC Shorts | Group B and C  MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

3 hours ago