Rani Rampal, Manpreet Singh named captains of Indian hockey teams I राणी रामपाल, मनप्रीत सिंग यांची भारतीय हॉकी संघांचे कर्णधार म्हणून निवड करण्यात आली

 

राणी रामपाल, मनप्रीत सिंग यांची भारतीय हॉकी संघांचे कर्णधार म्हणून निवड करण्यात आली

मधल्या फळीचा खेळाडू मनप्रीत सिंग याला ऑलिम्पिक साठी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले तर अनुभवी बचावपटू बीरेंद्र लकरा आणि हरमनप्रीत सिंग यांना उप-कर्णधार म्हणून निवडण्यात आले. मनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वाखाली भारताने 2017 मधील आशिया चषक, 2018 मधील आशियाई चॅम्पियन्स करंडक आणि 2019 ची एफआयएच शृंखला जिंकली आहे. तसेच मनप्रीत सिंग च्या नेतृत्त्वात भुवनेश्वर येथे झालेल्या 2018 च्या एफआयएच पुरुष वर्ल्ड कप स्पर्धेच्या उप-उपांत्य फेरी गाठली आहे.

तर महिलांच्या कर्णधारपदी राणी रामपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राणी रामपालच्या नेतृत्त्वात भारताने 2017 चा आशिया कप, 2018 च्या आशियाई गेम्स मध्ये रौप्यपदक, एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 मध्ये रौप्य तसेच 2019 मध्ये एफआयएच शृंखला जिंकली आहे. राणी रामपालयांच्या नेतृत्वाखालील  भारतीय संघाने प्रथमच लंडनमध्ये आयोजित केलेल्या एफआयएच महिला विश्वचषक 2018 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 02 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

52 mins ago

Question of the Day (Geography) | आजचा प्रश्न (भूगोल)

Question of the Day (Geography) Q. Pagladia Dam Project is located in which state?  (a) Arunachal Pradesh  (b) Sikkim  (c)…

3 hours ago

भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार | Coin Market and Capital Market in India : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार: कोणत्याही देशाचे वित्त हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा…

3 hours ago

पक्षांतर विरोधी कायदा | Anti-Defection Act : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

पक्षांतरबंदी कायदा भारताच्या राज्यघटनेतील एक महत्वाचा कायदा म्हणजे पक्षांतरबंदी कायदा किवा पक्षांतर विरोधी कायदा होय. 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985…

3 hours ago

MPSC Shorts | Group B and C | Geography | भारतातील खनिज संपत्ती

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

3 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Who topped the Hurun rich list in China for the fourth consecutive year…

3 hours ago