Categories: Latest Post

PDCC Bank Clerk Exam 2021 Online Test Series | पीडीसीसी बँक लेखनिक परीक्षा 2021 ऑनलाइन चाचणी मालिका

PDCC Bank Clerk Exam 2021 Online Test Series

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे ने दिनांक ७ ऑगस्ट रोजी लेखनिक(Clerk) पदासाठी एकूण 356 रिक्त पदांसाठी जाहिरात (Notification) जाहीर केले आहे. परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी उत्तम अभ्यास साहित्यचा सराव करणे प्रत्येकासाठी फार महत्वाचे आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परीक्षाची तयारी Adda247 मराठी आपल्यासाठी आपल्या स्वतःच्या भाषेत आणत आहे. Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Clerk 2021 लेखनिक Post परीक्षा Full Length Test Series.

What will you get?

  • 5 नवीन परीक्षा नमुन्यावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • सर्व पेपर्स मराठी भाषेत असणार
  • सर्व प्रश्नांचे मराठीत स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Validity: 6 महिने

Uploading plan:

S.No. Live Date
Mock Test 1 1-Sep-2021
Mock Test 2 11-Sep-2021
Mock Test 3 21-Sep-2021
Mock Test 4 1-Oct-2021
Mock Test 5 11-Oct-2021

सर्व टेस्ट्स मराठी भाषेत आहेत. सर्व Mock पेपर्स हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Clerk 2021 लेखनिक Post परीक्षा च्या पातळीच्या असल्याने तुम्हाला पूर्णपणे Actual परीक्षेचा अनुभव येईल. सर्व प्रश्नाचे स्पर्ष्टीकरण तुम्हाला मराठी भाषेत पाहता येईल.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लेखनिक पदासाठी भरती 2021

आता WE75 Promocode Apply करून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Clerk 2021 लेखनिक Post परीक्षा Full Length Test Series फक्त फक्त 175/- रुपयात मिळवा आणि तुमच्या वेळेचा सदुपयोग करा. कमी वेळात चांगला सराव करून.

पीडीसीसी बँक लेखनिक परीक्षा 2021 ऑनलाइन चाचणी मालिका
PDCC Bank Clerk Exam 2021 Online Test Series
Tejaswini

Recent Posts

तुम्हाला “विमोचन” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

1 hour ago

Do you know the meaning of Incipient? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

2 hours ago

Current Affairs in Short (04-05-2024) | चालू घडामोडी थोडक्यात

आंतरराष्ट्रीय बातम्या: सोलोमन बेटांनी चीन समर्थक नेते जेरेमिया मानेले यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड केली. बँकिंग बातम्या: RBI ने नियामक…

2 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 03 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

17 hours ago

प्रधानमंत्री जन धन योजना | Pradhan Mantri Jan Dhan Yojana : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

प्रधानमंत्री जन धन योजना Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment 2024…

19 hours ago

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024, 3712 पदांसाठी अधिसुचना जाहीर, विनामुल्य PDF डाउनलोड करा | मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेसहित

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी  SSC CHSL भरती…

19 hours ago