PCMC ASHA Worker Bharti 2022 has been released by Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on 19th August 2022. In this article, you will get detailed information about PCMC ASHA Worker Bharti 2022 like Notification, Important Dates, Vacancy Details, and How to apply for PCMC ASHA Worker Bharti 2022.
PCMC ASHA Worker Bharti 2022 | |
Category | Job Alert |
Municipal Corporation | Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) |
Name | PCMC ASHA Worker Bharti 2022 |
Post | ASHA Worker (आशा स्वयंसेवक) |
PCMC ASHA Worker Bharti 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विविध मंडळांसाठी आशा स्वयंसेवकांची भरती जाहीर केली आहे. PCMC ASHA Worker Bharti 2022 द्वारे एकूण 157 आशा स्वयंसेवकांची भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. या लेखात PCMC ASHA Worker Bharti 2022 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, PCMC ASHA Worker Bharti 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.
PCMC ASHA Worker Bharti 2022 Notification: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशा स्वयंसेवक भरती 2022 अंतर्गत एकूण 157 पदांची पदभरती होणार आहे. PCMC ASHA Worker Bharti 2022 ची अधिकृत अधिसूचना 19 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर झाली. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख प्रत्येक परीक्षेत्राप्रमाणे वेगवेगळी आहे.ती खालील तक्त्यात देण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण PCMC ASHA Worker Bharti 2022 Notification डाउनलोड करू शकतात.
Click here to Download PCMC ASHA Worker Bharti 2022 Notification
PCMC ASHA Worker Bharti 2022 Important Dates: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशा स्वयंसेवक भरती 2022 अंतर्गत 157 पदांची भरती होणार असून सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.
PCMC ASHA Worker Bharti 2022 Important Dates | |
Events | Date |
PCMC ASHA Worker Bharti 2022 Notification (अधिसूचना) | 19 ऑगस्ट 2022 |
Starting Date of Application (अर्ज सुरु होण्याची तारीख) | 19 ऑगस्ट 2022 |
Last Date of Application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) – थेरगाव रुग्णालय | 13 सप्टेंबर 2022 |
Last Date of Application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) – तालेरा रुग्णालय | 14 सप्टेंबर 2022 |
Last Date of Application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) – वाय. सी. एस रुग्णालय | 15 सप्टेंबर 2022 |
Last Date of Application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) – आकुर्डी रुग्णालय | 16 सप्टेंबर 2022 |
Last Date of Application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) – भोसरी रुग्णालय | 17 सप्टेंबर 2022 |
Last Date of Application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) – यमुनानगर रुग्णालय | 20 सप्टेंबर 2022 |
PCMC ASHA Worker Bharti 2022 Vacancy Details: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशा स्वयंसेवक भरती 2022 (PCMC ASHA Worker Bharti 2022) अंतर्गत आशा स्वयंसेवकाच्या एकूण 157 पदांसाठी भरती होणार आहे.
PCMC ASHA Worker Bharti 2022 Application Fee: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशा स्वयंसेवक भरती 2022 अंतर्गत 157 रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी कोणतेही फी आकारण्यात येणार नाही.
PCMC ASHA Worker Bharti 2022 Eligibility Criteria: PCMC ASHA Worker Bharti 2022 साठी लागणारेपात्रता निकष खाली गेली आहे.
शैक्षणिक पात्रता: किमान ८ (आठवी) उत्तीर्ण (फक्त महिलांसाठी)
अनुभव: आदिवासी, विधवा, परितक्त्या महिलांना व स्वयंसेवी संस्थेची कार्यकर्ती यांना प्राधन्य शासकिय सेवेत लिंक वर्कर, महापालिकेच्या विविध आरोग्य कार्यक्रम (राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम, महिला आरोग्य समिती, नियमीत लसीकरण कार्यक्रम सपोर्ट ग्रुप) यामध्ये कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वय: किमान 25 ते कमाल 45 वर्षे
PCMC ASHA Worker Bharti 2022 Offline Application Format: PCMC आशा स्वयंसेवक भरती 2022 अंतर्गत आपणास विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे. PCMC ASHA Worker Bharti 2022 साठी ऑफलाईन अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
PCMC ASHA Worker Bharti 2022 Offline Application Format
Q1. PCMC आशा स्वयंसेवक भरती 2022 कधी जाहीर झाली?
Ans. PCMC आशा स्वयंसेवक भरती 2022, 19 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर झाली.
Q2. PCMC आशा स्वयंसेवक भरती 2022 मध्ये एकूण किती रिक्त पदे जाहीर झाली आहे?
Ans. PCMC आशा स्वयंसेवक भरती 2022 मध्ये एकूण 157 रिक्त पदे जाहीर झाली आहे
Q3. PCMC आशा स्वयंसेवक भरती 2022 साठी वयोमर्यादा किती आहे?
Ans. PCMC आशा स्वयंसेवक भरती 2022 भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 25 आहे.
Q4. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?
Ans. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of ZP Akola | http://www.pcmcindia.gov.in/ |
Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…
भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…
Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…
FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…