Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022. In this article, you will get detailed information about The Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 like Notification, Important Dates, Vacancy Dates, How to apply online for Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022.
Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 | |
Catagory | Job Notification |
Name | Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 |
Total Vacancy | 20 |
Post | Cashier cum Clerk |
Application Mode | Online |
Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022: पंढरपूर अर्बन को-ऑप बँकेने महाराष्ट्रातील विविध शाखेतील कॅशिअर कम क्लर्क पदासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 च्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. आज आपण या लेखात पंढरपूर अर्बन को – ऑप बँक भरती 2022 (Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहणार आहोत.
Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022: पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक भरती 2022 (Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022) मध्ये औरंगाबाद, लातूर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, कराड, कोरेगाव, फलटण या बँकेच्या शाखेतील रिक्त कॅशिअर कम क्लर्क पदासाठी अधिसूचना दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी जाहीर झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. एकूण 20 जागेसाठी अधिसूचना जाहीर झाली असून आज या लेखात आपण Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे.
Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 Notification: Pandharpur Urban Co-operative Bank ने कॅशिअर कम क्लर्क पदांच्या भरतीसाठी (Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022) अधिसूचना दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध केली. या भरती प्रक्रियेद्वारे महाराष्ट्रातील विविध विभागातील 20 पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली असून खालील दिलेल्या लिंक वर क्लिक कारण आपण Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 ची PDF डाउनलोड करू शकता.
Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 Important Dates: पंढरपूर अर्बन को – ऑप बँक भरती 2022 (Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022) अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे. बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे.
SCHEDULE OF EVENTS | IMPORTANT DATES |
अधिसूचना (Notification) | 21 जानेवारी 2022 |
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख (Online Application Commencement) | 21 जानेवारी 2022 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date of Online Application Submission) | 31 जानेवारी |
परीक्षा दिनांक – अंदाजे (Exam date – Tentitive) | फेब्रुवारी 2022 |
Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 Vacancy Details: पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक भरती 2022 (Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022) मध्ये कॅशिअर कम क्लर्क पदाच्या एकूण 20 जागा आहेत.
Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 Eligibility Criteria: पंढरपूर अर्बन को – ऑप बँक भरती 2022 (Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022) साठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.
Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 | ||
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
कॅशिअर कम क्लर्क | B.Com / उच्च पदवीधर | 18 ते 30 वर्ष |
Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 Apply Online Link: पंढरपूर अर्बन को – ऑप बँक भरती 2022 (Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022) साठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी direct लिंक खाली देण्यात आली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.
Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 Apply Online Link
Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022 Application Fee: पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक भरती 2022 (Pandharpur Urban Co-operative Bank Recruitment 2022) अंतर्गत कॅशिअर कम क्लर्क या पदांसाठी ऑनलाइन अर्ज शुल्क 590 (अर्ज शुल्क 500 + 90 GST) असून पेमेंट जमा करतांना उमेदवाराने मेसेजमध्ये आपला Application ID लिहावा.
Payment Details
Q1. पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक भरती 2022 कधी जाहीर झाली?
Ans. पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक भरती 2022, 21 जानेवारी 2022 रोजी जाहीर झाली.
Q2. पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक भरती 2022 मध्ये किती जागा रिक्त आहेत?
Ans. पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक भरती 2022 मध्ये कॅशिअर कम क्लर्कच्या एकूण 20 जागा रिक्त आहेत.
Q3. पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
Ans. पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.
Q4. पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक भरती 2022 साठी वयोमर्यादा काय आहे?
Ans. पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक भरती 2022 साठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Pandharpur Urban Co-op. Bank Recruitment 2022 was announced on 21st January 2022.
A total of 20 posts of Cashier cum Clerk are vacant in Pandharpur Urban Co-op. Bank Recruitment 2022.
The last date to apply online for Pandharpur Urban Co-op. Bank Recruitment 2022 is 31st January 2022.
The age limit for Pandharpur Urban Co-op. Bank recruitment 2022 is 18 to 30 years.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…