Home   »   Free PDF   »   One Liner Questions on Monthly Current...

One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- January 2022 | मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तर PDF- जानेवारी 2022

One Liner Questions on Monthly Current Affairs: In this article you can download free pdf of One Liner Questions on Monthly Current Affairs of January 2022.

One Liner Questions on Monthly Current Affairs- January 2022
Article Name One Liner Questions on Monthly Current Affairs
Useful for All Competitive Exams
Category Study Material

One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- January 2022: आपल्याला माहित आहे की सर्व स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे, जर आपला चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास चांगला असेल, तर आपल्याला या परीक्षांमध्ये सहज चांगले गुण मिळवता येतील. Adda247 मराठी आपल्यासाठी जानेवारी 2022 च्या चालू घडामोडी वन-लाइनर (प्रश्न आणि उत्तरे) प्रदान करत आहेत. ज्याचा  MPSC State ServiceMPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, MHADA भरती, जिल्हा परिषद भरती, UPSC, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे उपगोग होईल. तर चला आजच्या या लेखात आपण मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न- PDF- जानेवारी 2022 | One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- January 2022 पाहुयात.

One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- January 2022

One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- January 2022: स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तर चालू घडामोडी महत्वाच्या आहेतच. सोबतच वर्तमान घडामोडींमध्ये बातम्या, माहिती, जागरुकता आणि जगात घडणाऱ्या सर्व गोष्टींचे आकलन यांचा समावेश असतो – हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित आहे. यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व विषयांचा समावेश आहे. त्यामुळे आपले व्यक्तिमत्व चांगले होण्यास मदत होते. आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी, मासिक चालू घडामोडी, मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न व आता मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न PDF- जानेवारी 2022 (One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- January 2022) घेऊन येत आहे. ज्याचा आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेत आपल्याला नक्की फायदा होईल.

Download PDF: One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- January 2022

मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तर PDF- जानेवारी 2022

×
×

Download success!

Thanks for downloading the guide. For similar guides, free study material, quizzes, videos and job alerts you can download the Adda247 app from play store.

Monthly Current Affairs PDF in Marathi, January 2022 | Download PDF

Monthly Current Affairs PDF in Marathi, December 2021 | Download PDF

मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तर PDF- डिसेंबर 2021

मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तर PDF- नोव्हेंबर 2021 भाग 1

मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तर PDF- नोव्हेंबर 2021 भाग 2

Monthly Current Affairs PDF in Marathi- November 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी

Adda247 Marathi Telegram Channel
Adda247 Marathi Telegram Channel

Purpose of One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- January 2022

One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- January 2022 (मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न) in Marathi-January 2022 PDF मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, MHADA, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- January 2022 (मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे. व परीक्षेच्या आधी क्विक रिविजन करण्यास हे अत्यंत उपयुक्त आहेत.

Latest Job Alerts

Nainital Bank Recruitment 2022 Apply for MT and Clerk Posts

Bank of Maharashtra Recruitment 2022 for 500 Generalist Officers Posts

Bassein Catholic Bank Recruitment 2022 Apply for 168 Posts

SSC CHSL Notification 2022 PDF

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

Maharashtra MahaPack
Maharashtra MahaPack

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-मे 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-मे 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.