NTPC भरती 2023, 114 पदांसाठी अर्ज करा

NTPC भरती 2023

NTPC भरती 2023: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) ने विविध संवर्गातील  एकूण 114 पदांच्या भरतीसाठी NTPC भरती 2023 जाहीर केली. या लेखात NTPC भरती 2023 बद्दल संपूर्ण माहिती प्रदान करण्यात आली आहे. ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि ऑनलाईन अर्ज लिंक या सर्व बाबींचा समावेश आहे.

NTPC भरती 2023: विहंगावलोकन

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. NTPC भरती 2023 चा संक्षिप्त अथवा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

NTPC भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)
भरतीचे नाव NTPC भरती 2023
पदाचे नाव
  • माइनिंग ओव्हरमन
  • मॅगझिन इन्चार्ज
  • मेकॅनिकल सुपरवाइजर
  • इलेक्ट्रिकल सुपरवाइजर
  • वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर
  • ज्युनियर माईन सर्व्हेअर
  • माइनिंग सरदार
एकूण रिक्त पदे 114
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया ऑनलाईन टेस्ट आणि स्कील टेस्ट
अधिकृत संकेतस्थळ www.ntpc.co.in

NTPC भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

NTPC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत.

NTPC भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
NTPC भरती 2023 ची अधिसूचना 12 डिसेंबर 2023
NTPC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 12 डिसेंबर 2023
NTPC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023

NTPC भरती 2023 अधिसूचना

NTPC भरती 2023 अंतर्गत एकूण 114 पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंक द्वारे 31 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. NTPC भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

NTPC भरती 2023 ची अधिसूचना PDF

NTPC भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील

NTPC भरती 2023 अंतर्गत 114 विविध संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार असून प्रवर्गानुसार रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

NTPC रिक्त पदांचा तपशील
अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 माइनिंग ओव्हरमन 52
2 मॅगझिन इन्चार्ज 07
3 मेकॅनिकल सुपरवाइजर 21
4 इलेक्ट्रिकल सुपरवाइजर 13
5 वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर 03
6 ज्युनियर माईन सर्व्हेअर 11
7 माइनिंग सरदार 07
एकूण 114

NTPC भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

NTPC भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या केमिस्ट ट्रेनी पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
माइनिंग ओव्हरमन
  • माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • ओव्हरमन प्रमाणपत्र
  • प्रथमोपचार प्रमाणपत्र

 

जास्तीत जास्त 30 वर्ष
मॅगझिन इन्चार्ज
  • माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • ओव्हरमन प्रमाणपत्र
  • प्रथमोपचार प्रमाणपत्र
जास्तीत जास्त 30 वर्ष
मेकॅनिकल सुपरवाइजर
  • मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा
जास्तीत जास्त 30 वर्ष
इलेक्ट्रिकल सुपरवाइजर
  • इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • इलेक्ट्रिकल सुपरवाइजर प्रमाणपत्र
जास्तीत जास्त 30 वर्ष
वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर
  • माइनिंग/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • ओव्हरमन/फोरमन प्रमाणपत्र
  • प्रथमोपचार प्रमाणपत्र
जास्तीत जास्त 40 वर्ष
ज्युनियर माईन सर्व्हेअर
  • माईन सर्व्हे/माइनिंग इंजिनिअरिंग/ माइनिंग & माईन सर्व्हेइंग/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • सर्व्हे प्रमाणपत्र
जास्तीत जास्त 30 वर्ष
माइनिंग सरदार
  • 10वी उत्तीर्ण
  • माइनिंग सरदार प्रमाणपत्र
  • प्रथमोपचार प्रमाणपत्र
जास्तीत जास्त 30 वर्ष

NTPC भरती 2023 अर्ज शुल्क

NTPC भरती 2023 साठी सर्वसाधारण व ओ.बी.सी प्रवर्गातील उमेदवारांना 300 रु. अर्ज शुल्क लागेल. एस.सी / एस.टी. / दिव्यांग / माजी सैनिक या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क लागू नाही.

NTPC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

NTPC भरती 2023 साठी इच्छूक व पात्र उमेदवारांना दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. NTPC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

NTPC भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

NTPC भरती 2023 निवड प्रक्रिया

NTPC भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षेच्या आधारवे केल्या जाणार आहे. NTPC भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.

  • ऑनलाईन परीक्षा
  • स्कील टेस्ट
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना
जिल्हा न्यायालय भरती 2023 महापारेषण भरती 2023
SSC GD भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023

 

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक

FAQs

NTPC भरती 2023 कधी जाहीर झाली?

NTPC भरती 2023 दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

NTPC भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे/

NTPC भरती 2023 अंतर्गत एकूण 114 पदांची भरती होणार आहे.

NTPC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

NTPC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

NTPC भरती 2023 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा काय आहे?

NTPC भरती 2023 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे.

chaitanya

Recent Posts

Question of the Day (Reasoning) | आजचा प्रश्न (तर्कशक्ती)

Question of the Day (Reasoning) Q. If ‘P’ denotes ‘–‘, ‘Q’ denotes ‘÷’, ‘R’ denotes ‘×’ and ‘W’ denotes ‘+’…

4 mins ago

भारतातील स्थानिक शासनाची वाढ | Growth of Local Government in India : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

18 mins ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Which country is North Korea’s main economic partner and source of economic lifeline?…

35 mins ago

ईस्ट इंडिया असोसिएशन | East India Association : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये लंडनमध्ये केली होती. 1869 मध्ये, त्याने मुंबई, कोलकाता…

51 mins ago

भारतातील प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक | Famous books of India and their authors : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

भारतातील प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक पुस्तके प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात त्यांना कल्पनाशक्तीच्या जगाची ओळख करून देऊन, बाहेरील जगाचे ज्ञान प्रदान…

1 hour ago

गॉड पार्टिकल किंवा हिग्ज बोसॉन पार्टिकल | God particle or Higgs boson particle : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

हिग्ज बोसॉन पार्टिकल किंवा गॉड पार्टिकल "गॉड पार्टिकल" हे हिग्ज बोसॉनचे एक लोकप्रिय टोपणनाव आहे, जो 2012 मध्ये CERN, युरोपियन…

1 hour ago