Table of Contents
मुंबई महापालिकेत विविध संवर्गातील तब्बल 42,000 पदे रिक्त
मुंबई महापालिकेत विविध संवर्गातील तब्बल 42,000 पदे रिक्त: मुंबई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहिती नुसार मुंबई महापालिकेत जवळपास 42,000 पदे रिक्त आहेत. या अपुऱ्या मनुष्यबळामुळे मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर ताण पडत असून लवकरच या पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या लेखात मुंबई महापालिकेतील रिक्त पदांबाबत माहिती दिली आहे.
मुंबई महापालिका रिक्त पदे: विहंगावलोकन
प्राप्त माहितीनुसार मुंबई महापालिकेत 42,000 पदे रिक्त असून खालील तक्त्यात त्याचे विहंगावलोकन पाहू शकतात.
मुंबई महापालिका रिक्त पदे: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
संघटना | मुंबई महापालिका |
भरतीचे नाव | मुंबई महापालिका भरती 2024 |
पदाचे नाव | विविध संवर्गातील पदे |
पदसंख्या | 42,000 |
मुंबई महापालिका रिक्त पदांबाबत बातमी
मिळालेल्या माहिती नुसार येत्या काही महिन्यात 1700 लिपिक, 490 जवान आणि 400 अभियंत्यांची भरती करण्यात येणार आहे. उमेदवार अधिकृत बातमी खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.