MPT Goa Recruitment 2021: मुरगांव पोर्ट ट्रस्ट (MPT) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण 56 जागेसाठी ही अधिसूचना निघाली आहे. पात्र उमेदवार MPT Goa च्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. या लेखात MPT गोवा भर्ती 2021 (MPT Goa Recruitment) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, MPT Goa Recruitment 2021 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.
MPT Goa Recruitment 2021 Notification: MPT गोवा भर्ती 2021 ची अधिसूचना दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द झाली. सदर पदभरती शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अंतर्गत होत असून पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस, तंत्रज्ञ (व्यावसायिक) अप्रेंटिस पदांच्या एकूण 56 रिक्त जागाच्या भरतीसाठी अधिसूकना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यत ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. MPT गोवा भर्ती 2021 अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
MPT गोवा भर्ती 2021 अधिसूचना PDF
यात तंत्रज्ञ (व्यावसायिक) अप्रेंटिस (Technician (Vocational) Apprentice) पदासाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे इतर सर्व पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑफलाईन अर्ज सदर करायचा पत्ता व अर्जाचा नमुना खाली देण्यात आला आहे व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे.
MPT Goa Recruitment 2021 Important Dates: MPT गोवा भर्ती 2021 साठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे. बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील ताक्त्यात दिलेल्या आहे.
SCHEDULE OF EVENTS | IMPORTANT DATES |
Online Application Commencement | 10.11.2021 |
Last date of Online Application Submission | 30.12.2021 |
Last date of Offline Application Submission | 30.12.2021 |
MPT Recruitment 2021 Vacancy Details: MPT गोवा भर्ती 2021 साठी अप्रेंटिसच्या एकूण 56 रिक्त पदांची भरती होणार असून राज्यानुसार रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
पद. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) | 11 |
02 | तंत्रज्ञ अप्रेंटिस (Technician (Diploma) Apprentice) | 04 |
03 | ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) | 36 |
04 | तंत्रज्ञ (व्यावसायिक) अप्रेंटिस (Technician (Vocational) Apprentice) | 05 |
एकूण | 56 |
MPT Recruitment 2021- Application Fee: MPT भर्ती 2021 साठी कोणतीही फी नाही आहे. फक्त ऑफलाईन/ ऑफलाईन अर्ज करायचा आहे.
MPT Recruitment 2021- Eligibility Criteria: अपरेंटिस भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.
A: CATEGORY -1 GRADUATE APPRENTICES
(a) A degree in engineering or technology granted by a statutory University.
(b) A degree in engineering or technology granted by an Institution empowered to grant such degrees by an Act of Parliament.
(c) Graduate examination of professional bodies recognized by the Central Government as equivalent to a degree.
B: CATEGORY -2 TECHNICIAN (DIPLOMA) APPRENTICES:
(a) A diploma in engineering or Technology granted by a State Council or Board of Technical Educational established by a State Government.
(b) A diploma in engineering or technology granted by a University.
(c) A diploma in engineering or technology granted by an Institute recognized
I Government or Central Government as equivalent to (a) and (b) above.
MPT Goa Recruitment 2021 How To Apply: MPT गोवा भर्ती 2021 मध्ये पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो तर तंत्रज्ञ (व्यावसायिक) अप्रेंटिस या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थेट लिंक खाली दिलेली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Online अर्ज करु शकतात.
MPT Goa Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज लिंक- येथे क्लिक करा (Link1)
MPT Goa Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज लिंक- येथे क्लिक करा (Link2)
तंत्रज्ञ (व्यावसायिक) अप्रेंटिस या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना वर दिलेल्या Notification PDF मध्ये आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.
अर्ज पाठवायचा पत्ता: Executive Engineer, Administrative Office Building, Morgaon Port Trust, Headland. Sada Murgaon. Goa-403804
MPT Goa Recruitment 2021 Application Process: MPT गोवा भर्ती 2021 साठी ऑनलाईन अर्ज करताना खालील Steps नुसार फॉर्म भरावा.
Q1. MPT Goa Recruitment 2021 Notification जाहीर झाली का?
Ans. होय, MPT Goa Recruitment 2021 10 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर झाली आहे.
Yes, MPT Goa Recruitment 2021 has been announced on 10th November 2021.
There are 56 vacancies in MPT Goa Recruitment 2021.
The last date to apply online for MPT Goa Recruitment 2021 is November 30, 2021.
The age limit for MPT Goa Recruitment 2021 is 18 to 27 years.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Question of the Day (Arithmetic) Q. In a city, 40% of the people are illiterate and 60% are poor. Among…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…
मंगल पांडे - चरित्र आणि इतिहास मंगल पांडे: मंगल पांडे हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १८५७ च्या भारतीय बंडात मोलाची…
क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी अलिकडच्या वर्षांत, गट B आणि C या दोन्ही पदांसाठी विविध विभागांमध्ये भरतीसाठी राज्य/केंद्र सरकारच्या…
भारतीय नौदल MR अग्निवीर भरती 2024 भारतीय नौदल MR अग्निवीर भरती 2024: भारतीय नौदलाने भारतीय नौदल MR अग्निवीर भरती 2024…