MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 प्रवेश प्रमाणपत्र निघाले | MPSC Group B Combined Prelims Exam 2020-21 Hall Ticket Out: MPSC Group B Combined पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र 25 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) द्वारे जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र 22 जुलै 2021 रोजी जारी करण्यात आले. येथे, आम्ही MPSC Group B Combined Prelims Exam Hall Ticket (प्रवेशपत्र) आणि MPSC Group B Combined Prelims Exam 2020-21 (महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा) परीक्षांसाठी call letter आणि admit card (प्रवेश प्रमाणपत्र) डाउनलोड करण्याच्या चरणांची माहिती देत आहोत.
MPSC Group B Combined Exam Admit Card 2021: महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group B-ASO, STI आणि PSI) संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहे. जाहिरात क्रमांक 05/2020, दिनांक 28 फेब्रुवारी, 2020 तसेच 4 ऑगस्ट, 2021 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकानुसार आयोगामार्फत शनिवार, दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ अंतर्गत ‘Admission Certificate’ या मेनूमध्ये तसेच आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील ‘Guidelines for Candidate’ अंतर्गत Download Admission Certificate’ या लिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
मंडळ | महाराष्ट्र लोकसेवा आयोग Maharashtra Public Service Commission (MPSC) |
चाचणीचे नाव (Exam Name) | गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Group B Combined Prelims Exam) |
पूर्व परीक्षा तारीख (Prelims Exam Date) | 4 सप्टेंबर, 2021 |
हॉल तिकिट तारीख (Hall Ticket Date) | 25 ऑगस्ट 2021 |
स्थळ | महाराष्ट्र |
गट-ब (MPSC Group B Combined Prelims Exam) संयुक्त पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 2021 MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच https://mpsc.gov.in वर 25 ऑगस्ट 2021 रोजी जारी करण्यात आले आहे. MPSC Group B Combined Prelims Exam Admit Card डाउनलोड करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. तर सर्व पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून MPSC Group B Combined Prelims Exam 2020-21 परीक्षेसाठी त्यांचे पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
Download MPSC Combined Prelims Admit Card 2021 [Direct Link]
MPSC Combined Prelims Exam (संयुक्त पूर्व परीक्षा) प्रीलिम्स परीक्षेसाठी Admit Card डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे: अर्जात नमूद केलेला मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक किंवा अर्जात नमूद केलेला ईमेल आयडी यापैकी कोणताही एक तपशील नमूद करुन प्रवेश प्रमाणपत्राचा संक्षिप्त तपशील पाहता येईल. तसेच, प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड व प्रिंट करता येईल.
MPSC Combined Prelims Exam (संयुक्त पूर्व परीक्षा) परीक्षेसाठी डाउनलोड करण्यासाठी उमेदवार खालील चरणांचे अनुसरण करू शकतात:
Step 1: MPSC – mpsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. किंवा प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी वर नमूद केलेल्या थेट Link वर क्लिक करा.
Step 2: ‘ONLINE FACILITIES’ वर क्लिक करा
Step 3: ‘Admission Certificate’ या मेनू वर Click करा
Step 4: अर्जात नमूद केलेला मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक किंवा अर्जात नमूद केलेला ईमेल आयडी यापैकी कोणताही एक तपशील नमूद करा
Step 5: ‘Click here to Login’ वर Click करा
Step 6: प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड व प्रिंट करा
तुम्हला हेही बघायला आवढेल:
सहायक कक्ष अधिकारी (ASO) Group-B, 2011-2019 सर्व पेपर्स PDF
राज्य कर निरीक्षक (STI) Group-B, 2011-2019 सर्व पेपर्स PDF
पोलीस उपनिरीक्षक (PSI) Group-B, 2011-2019 सर्व पेपर्स PDF
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus
ASO, STI आणि PSI, गट-ब परीक्षा (2011-2019) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…
भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…
Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…
FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…