Categories: Latest PostResult

MPSC AMVI Answer Final Key 2020-21 Out | MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अंतिम उत्तरतालिका जाहीर

MPSC AMVI Answer Final Key 2020-21 Out, In this article, you will get a PDF of MPSC AMVI Answer Key 2020-21 and know the steps for how to download MPSC AMVI Answer Key 2020-21.

Organization Name Maharashtra Public Service Commission (MPSC)
Post Name Assistant Motor Vehicle Inspector (AMVI)
No. Of Posts 240 Posts
Exam Date 20th November 2021
Answer Key Release Status Released
Category Answer Key
Selection Process Written Test, Interview
Job Location Maharashtra
Official Site mpsc.gov.in

MPSC AMVI Final Answer Key 2020-21 Out | MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अंतिम उत्तरतालिका जाहीर

MPSC AMVI Final Answer Key 2020-21 Out: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 20 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. एकूण 240 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आलील होती.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या पदांसाठी अंतिम उत्तरतालिका (MPSC AMVI Final Answer Key 2020-21) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. आज या लेखात आपण MPSC AMVI Answer Key 2020-21 कशी डाउनलोड करावी. डाउनलोड करायच्या स्टेप्स पाहणार आहे.

MPSC AMVI Final Answer Key 2020-21: Important Dates | MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अंतिम उत्तरतालिका: महत्वाच्या तारखा

MPSC AMVI Final Answer Key 2020-21: Important Dates: MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भरतीच्या (MPSC AMVI Final Answer Key 2020-21) महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहे.

MPSC AMVI Final Answer Key 2020-21
मुख्य परीक्षेची अधिसूचना (Notification) 02 सप्टेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवातीचा दिनांक (Starting Date to Apply Online) 06 सप्टेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटचा दिनांक (Last Date To apply Online) 20 सप्टेंबर 2021
परीक्षेचा दिनांक (Exam Date) 20 नोव्हेंबर 2021
उत्तरतालीकेचा दिनांक (06 सप्टेंबर 2021) 22 फेब्रुवारी 2022
Adda247 Marathi App

MPSC AMVI Final Answer Key 2020-21: Steps to Download Answer Key | MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करायच्या स्टेप्स

MPSC AMVI Final Answer Key 2020-21: Steps to Download Answer Key: MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अंतिम उत्तरतालिका (MPSC AMVI Final Answer Key 2020-21) डाउनलोड करायच्या स्टेप्स खालीलप्रमाणे आहे. सोबतच खाली MPSC AMVI Answer Key 2020-21 डाउनलोड करण्यासाठी direct लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून आपण MPSC AMVI Final Answer Key 2020-21 डाउनलोड करू शकता.

  • www.mpsc.gov.in येथे MPSC अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • .आता होम पेजवर प्रथम Answer Key लिंक शोधा.
  • नंतर त्यावर क्लिक करा.
  • नवीन tab वर आपली Answer Key ओपन होईल. त्याला सेव्ह करा.
Adda247 Marathi Telergram

MPSC AMVI Answer Key 2020-21 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

FAQs: MPSC Rajyaseva Answer Key 2022

Q.1 MPSC AMVI Final Answer Key 2020-21 केव्हा झाली? 

उत्तर: AMVI Answer Key 2020-21 ही 22 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर झाली.

Q.2 MPSC AMVI मुख्य परीक्षा कधी घेण्यात आली होती?

उत्तर: MPSC AMVI मुख्य परीक्षा 20 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात घेण्यात आली होती,

Q.3 MPSC AMVI मुख्य परीक्षा किती रिक्त जागेसाठी घेण्यात आली होती? 

उत्तर: MPSC AMVI मुख्य परीक्षा 240 रिक्त जागेसाठी घेण्यात आली होती.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

chaitanya

Recent Posts

पहिले इंग्रज-मराठा युद्ध | First Anglo-Maratha War : MPSC Gazetted Civil Services Exam 2024 अभ्यास साहित्य

पहिले इंग्रज-मराठा युद्ध पहिले इंग्रज-मराठा युद्ध : दक्षिण भारतात अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सत्ता प्रबळ होती. इंग्रजांनी उत्तर भारतात आपले…

30 mins ago

Police Bharti 2024 Shorts | महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प | Hydropower Projects in Maharashtra

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

48 mins ago

टॉप 20 सामान्य अध्ययन MCQs | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | फ्री PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

2 hours ago

Top 20 General Studies MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download Free PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…

4 hours ago

महाराष्ट्राने आधार, पॅन आणि इतर सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करणे अनिवार्य केले आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 1 मे 2024 पासून लागू होणार…

4 hours ago

तुम्हाला “कर्तव्यपराङ्मुख” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

5 hours ago