ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | सप्टेंबर 2021 | Monthly Current Affairs PDF in Marathi | September 2021 | Download PDF

Monthly Current Affairs PDF in Marathi- September 2021 (ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- सप्टेंबर 2021): चालू घडामोडी (Current Affairs) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या (Current Affairs) संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडी (Current Affairs) हा विषय असा आहे ज्या बद्दल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येते आणि ते पण खूप कमी वेळात आणि त्यातून वाचवलेला वेळ आपल्याला दुसऱ्या प्रशांसाठी वापरता येतो.

Monthly Current Affairs PDF in Marathi | September 2021 ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | सप्टेंबर 2021

चालू घडामोडी (Current Affairs) या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला, देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. चालू घडामोडी हा एक साधा विषय नाही जो आपल्याला 10-15 दिवसात पूर्ण करता येईल. सामान्य जनजागृतीवर आपली पकड मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दररोजची वर्तमानपत्रे वाचणे किंवा साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs in Marathi) किंवा मासिक चालू घडामोडीचा (Monthly Current Affairs in Marathi) चा अभ्यास करणे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला सप्टेंबर 2021 महिन्याच्या सर्व महत्वाचे चालू घडामोडी (Monthly Current Affairs in Marathi- September 2021) PDF फॉरमॅटमध्ये पाहुयात.

[sso_enhancement_lead_form_manual title=”ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी PDF | सप्टेंबर 2021″ button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/10/02075138/Monthly-Current-Affairs-in-Marathi-September-2021.pdf”]

Purpose of Monthly Current Affairs PDF in Marathi- September 2021 ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- सप्टेंबर 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- September 2021 (ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- सप्टेंबर 2021) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, Banking अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Monthly Current Affairs PDF in Marathi- September 2021 (ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- सप्टेंबर 2021) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी

Monthly Current Affairs PDF in Marathi- August 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑगस्ट 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- July 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जुलै 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- June 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जून 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- May 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- मे 2021

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

MAHARASHTRA MAHAPACK
Tejaswini

Recent Posts

Do you know the meaning of Incipient? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

4 mins ago

Current Affairs in Short (04-05-2024) | चालू घडामोडी थोडक्यात

आंतरराष्ट्रीय बातम्या: सोलोमन बेटांनी चीन समर्थक नेते जेरेमिया मानेले यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड केली. बँकिंग बातम्या: RBI ने नियामक…

39 mins ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 03 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

16 hours ago

प्रधानमंत्री जन धन योजना | Pradhan Mantri Jan Dhan Yojana : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

प्रधानमंत्री जन धन योजना Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment 2024…

18 hours ago

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024, 3712 पदांसाठी अधिसुचना जाहीर, विनामुल्य PDF डाउनलोड करा | मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेसहित

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी  SSC CHSL भरती…

18 hours ago

Question of the Day (Polity) | आजचा प्रश्न (राज्यशास्त्र)

Question of the Day (Polity) Q. When were the Fundamental Duties of the Indian citizens incorporated in the Constitution? (a)…

18 hours ago