ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | ऑक्टोबर 2021 | Monthly Current Affairs PDF in Marathi | October 2021 | Download PDF

Monthly Current Affairs PDF in Marathi- October 2021 (ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2021): चालू घडामोडी (Current Affairs) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या (Current Affairs) संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडी (Current Affairs) हा विषय असा आहे ज्या बद्दल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येते आणि ते पण खूप कमी वेळात आणि त्यातून वाचवलेला वेळ आपल्याला दुसऱ्या प्रशांसाठी वापरता येतो.

Monthly Current Affairs PDF in Marathi | October 2021 ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | ऑक्टोबर 2021

चालू घडामोडी (Current Affairs) या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला, देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. चालू घडामोडी हा एक साधा विषय नाही जो आपल्याला 10-15 दिवसात पूर्ण करता येईल. सामान्य जनजागृतीवर आपली पकड मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दररोजची वर्तमानपत्रे वाचणे किंवा साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs in Marathi) किंवा मासिक चालू घडामोडीचा (Monthly Current Affairs in Marathi) चा अभ्यास करणे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला ऑक्टोबर 2021 महिन्याच्या सर्व महत्वाचे चालू घडामोडी (Monthly Current Affairs in Marathi- October 2021) PDF फॉरमॅटमध्ये पाहुयात.

[sso_enhancement_lead_form_manual title=”ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी PDF | ऑक्टोबर 2021″ button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/11/01171049/Monthly-Current-Affairs-in-Marathi-October-2021.pdf”]

Purpose of Monthly Current Affairs PDF in Marathi- October 2021 ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- October 2021 (ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2021) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, Banking अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Monthly Current Affairs PDF in Marathi- October 2021 (ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2021) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी

Monthly Current Affairs PDF in Marathi- September 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- सप्टेंबर 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- August 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑगस्ट 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- July 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जुलै 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- June 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जून 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- May 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- मे 2021

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

MPSC Combined Group B Prelims 2021-22 Online Test Series

FAQs

Which is the best website for current affairs?

The best way to cover current affairs is to read the daily newspaper and follow some credible websites. Adda247 Marathi is the best website for daily current affairs. It summarizes the current affairs in 100 words.

Does Adda247 Marathi provide Current Affairs PDF?

Adda247 Marathi provides Week-wise, month-wise current affairs pdfs in Marathi languages.

Does Adda247 Marathi provide Weekly/Monthly Current Affairs PDF?

Yes, Adda247 Marathi provide Weekly/Monthly Current Affairs PDFs in Marathi?

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 06 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

4 hours ago

6 May MPSC 2024 Study Kit | 6 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

5 hours ago

Question of the Day (Arithmetic) | आजचा प्रश्न (अंक गणित)

Question of the Day (Arithmetic) Q. In a city, 40% of the people are illiterate and 60% are poor. Among…

5 hours ago

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये | Characteristics of Indian Economy : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

5 hours ago

मंगल पांडे – चरित्र आणि इतिहास | Mangal Pandey – Biography and History : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

मंगल पांडे - चरित्र आणि इतिहास मंगल पांडे:  मंगल पांडे हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १८५७ च्या भारतीय बंडात मोलाची…

6 hours ago

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी | Famous Cups and Trophies in Sports : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी अलिकडच्या वर्षांत, गट B आणि C या दोन्ही पदांसाठी विविध विभागांमध्ये भरतीसाठी राज्य/केंद्र सरकारच्या…

6 hours ago