Marathi govt jobs   »   Result   »   MHADA Document Verification List 2022

MHADA Document Verification List 2021-22 and Date, म्हाडा भरती उमेदवारांची प्रमाणपत्रे पडताळणी यादी व दिनांक जाहीर

MHADA Document Verification List 2022: MHADA Document Verification Dates of Assistant, Sr. Clerk, and Jr. Clerk declared on 08th June 2022. Earlier Dates of Executive Engineer, Deputy Engineer, Assistant Engineer, and Junior Engineer on 25th May 2022. MHADA Document Verification List has been published on 05th May 2022 on the official website of MHADA. The candidates can check their MHADA Document Verification List and Document Verification Dates from the direct link updated in the article below.

MHADA Result 2022
Name of Recruitment Board Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA)
Vacancies 565
Name of Post Various Posts
Mode of Exam Written Exam
Category Exam Result
Exam Date  31st January 2022, 01st, 02nd, 03rd & 07th, 08th, 09th February 2022
MHADA Result 2022 30th March 2022
MHADA Document Verification List Date 05th May 2022
MHADA Document Verification Date
  • 06th and 07th June 2022 (Date Over)
  • 14th to 17th June 2022 (New)

MHADA Document Verification List and Date

MHADA Document Verification List and Date: म्हाडा भरती 2022 अंतर्गत निवड यादीतील उमेदवारांच्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे. त्यासाठी म्हाडाने दिनांक 08 जून 2022 रोजी आवश्यक प्रमाणपत्रांची यादी जाहीर केली आहे. म्हाडा भरती 2022 मधील सहायक, वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक या पदांचे MHADA Document Verification दिनांक 14 जून 2022 ते 17 जून 2022 च्या दरम्यान होणार आहे. याआधी म्हाडा भरती 2022 मधील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या सर्व पदांच्या प्रमाणपत्राची पडताळणीची तारीख जाहीर झाली होती. ज्याची प्रमाणपत्रांची पडताळणी 06 व 07 जून 2022 रोजी झाली. म्हाडा भरती 2022 अंतर्गत विविध उमेदवारांची प्रमाणपत्राची पडताळणी यादी (Document Verification List) 05 मे 2022 रोजी जाहीर करण्यात आली होती. म्हाडा भरती परीक्षा 2022 च्या परीक्षा 31 जानेवारी 202 ते 9 फेब्रुवारी 2022 दरम्यान विविध पदांसाठी वेगवेगळ्या 7 क्लस्टरस मध्ये घेण्यात आली होती. या लेखात MHADA Document Verification List कशी पाहावा याची माहिती दिली आहे. व 25 मे 2022 रोजी जाहीर झालेल्या MHADA Document Verification Dates बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. MHADA Bharti Qualifies Candidate Document Verification List ची pdf देण्यात आली आहे.

MHADA Document Verification Dates | MHADA प्रमाणपत्राची पडताळणी दिनांक

MHADA Document Verification Dates: म्हाडा सरळसेवा भरती -2021 अंतर्गत तांत्रिक व अतांत्रिक 14 संवर्गाकरीता ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या सर्व संवर्गाकरीता कागदपत्र पडताळणी करीता उमेदवारांची सूची म्हाडा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. 08 जून 2022 रोजी म्हाडाने लिपिक संवर्गीय पदांसाठी MHADA Document Verification Dates जाहीर केल्या आहेत.  याआधी 06 व 07 जून 2022 ला कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या संवर्गाच्या कागदपत्र पडताळणी सूचीमध्ये अंतर्भाव असलेले उमेदवार हे अर्ज केलेल्या पदाकरीता जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व निकषांची पूर्तता करीत आहेत किंवा नाही? याची पडताळणी करण्यात आली होती. प्रमाणपत्र पडताळणी करण्याकरीता त्या उमेदवारांकडून शैक्षणिक/अनुभवाची/जात/जाती प्रमाणपत्र/समांतर आरक्षण असल्यास त्या संबंधी कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित छायाप्रती मागविण्याकरीता खालीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यादीतील अ. क्र. नुसार दिनांक व तक्ता खालीलप्रमाणे आहे. सोबतच म्हाडाची नोटीस पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Clerical Posts

दिनांक वेळ पद उमेदवारांचा यादीतील अ. क्र.
14 जून 2022 सकाळी 10 सहायक 01 ते 08
वरिष्ठ लिपिक 01 ते 26
कनिष्ठ लिपिक 01 ते 73
दुपारी 2 सहायक 09 ते 16
वरिष्ठ लिपिक 27 ते 52
कनिष्ठ लिपिक 74 ते 146
15 जून 2022 सकाळी 10 सहायक 17 ते 24
वरिष्ठ लिपिक 53 ते 78
कनिष्ठ लिपिक 147 ते 219
दुपारी 2 सहायक 25 ते 32
वरिष्ठ लिपिक 79 ते 104
कनिष्ठ लिपिक 220 ते 292
16 जून 2022 सकाळी 10 सहायक 33 ते 40
वरिष्ठ लिपिक 105 ते 130
कनिष्ठ लिपिक 293 ते 365
दुपारी 2 सहायक 41 ते 48
वरिष्ठ लिपिक 131 ते 156
कनिष्ठ लिपिक 366 ते 38
17 जून 2022 सकाळी 10 सहायक 49 ते 56
वरिष्ठ लिपिक 157 ते 182
कनिष्ठ लिपिक 439 ते 511
दुपारी 2 सहायक 57 ते 64
वरिष्ठ लिपिक 183 ते 205
कनिष्ठ लिपिक 512 ते 584

Engg. Posts (Dates Over)

दिनांक वेळ पद उमेदवारांचा यादीतील अ. क्र.
06 जून 2022 सकाळी 10 कार्यकारी अभियंता 1 ते 10
उप अभियंता 1 ते 14
सहायक अभियंता 1 ते 24
कनिष्ठ अभियंता 1 ते 75
दुपारी 2 कार्यकारी अभियंता 11 ते 20
उप अभियंता 15 ते 27
सहायक अभियंता 25 ते 48
कनिष्ठ अभियंता 76 ते 150
07 जून 2022 सकाळी 10 कार्यकारी अभियंता 21 ते 30
उप अभियंता 28 ते 41
सहायक अभियंता 49 ते 72
कनिष्ठ अभियंता 151 ते 225
दुपारी 2 कार्यकारी अभियंता 31 ते 40
उप अभियंता 42 ते 54
सहायक अभियंता 73 ते 95
कनिष्ठ अभियंता 226 ते 297

प्रमाणतपत्र पडताळणीसाठी पत्ता:  1 ला मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्र (पू) येथे हजर रहावे. व तद्नंतर सर्व कागदपत्रांसह गुलझारीलाल नंदा सभागृह, 3 रा मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्र (पूर्व), 400051 येथे हजर रहावे.

Click here to Download MHADA Document Verification Date Notice (Clerical Posts)

Click here to Download MHADA Document Verification Date Notice (Engg. Posts)

List of Documents required for MHADA Bharti Document Verification | MHADA प्रमाणपत्राची पडताळणीसाठी प्रमाणपत्रांची यादी

List of Documents required for MHADA Bharti Document Verification: म्हाडा सरळसेवा भरती 2021 अंतर्गत विविध 14 संवर्गातील रिक्त पदांकरीता ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती. या संवर्गातील कागदपत्रे पडताळणीकरीता उमेदवारांची सूची म्हाडा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. उक्त 14 संवर्गापैकी सहायक, वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक उमेदवारांना दि. 14 जून 2022 ते दि.17 जून 2022 या कालावधीत कागदपत्रे पडताळणीकरीता बोलविण्यात आलेले आहे. उमेदवारांनी पडताळणीकरीता खालील नमूद प्रमाणे कागदपत्रे मूळ व स्वसाक्षांकित प्रतीत सादर करावयाची आहेत. कागदपत्रे पडताळणी सूची खालीलप्रमाणे आहे.

  • शैक्षणिक अर्हतेची सर्व प्रमाणपत्रे.
  • महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र.
  • जन्म तारखेचा पुरावा. (जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/माध्यमिक/उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र)
  • सामाजिक आरक्षणाबाबत प्रमाणपत्र.
  • समांतर आरक्षणाबाबत प्रमाणपत्र. (माजी सैनिक/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/महिला आरक्षण/खेळाडू अंशकालीन कर्मचारी)
  • अनुभव प्रमाणपत्रासोबत उक्त कालावधीतील वेतन पावती (पेमेंट स्लीप), बँक स्टेटमेंट, फॉर्म 16.
  • दिव्यांग प्रमाणपत्र,
  • ओबीसी/महिला आरक्षण/विजा-/भज-ब.क.ड/विमान यांचेकरीता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र.

Click here to download MHADA Document List

MHADA Bharti Document Verification List | म्हाडा भरती उमेदवारांची प्रमाणपत्रे पडताळणी यादी

Mhada Document Verification List: MHADA Bharti 2022 अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil), उप अभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil), मिळकत व्यवस्थापक (Income Manager) / प्रशासकीय अधिकारी / Income Manager / Administrative Officer, सहायक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil), सहाय्यक विधी सल्लागार / Assistant Legal Advisor, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक / Junior Architect Assistant, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / Civil Engineering Assistant, सहायक / Assistant, वरिष्ठ लिपिक / Senior Clerk, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक / Junior Clerk-Typist, लघुटंकलेखक / Shorthand writer, भूमापक / Surveyor, अनुरेखक / Tracer इ पदांसाठी वेगवेगळ्या क्लस्टर मध्ये 31 जानेवारी 2022 ते 3 फेब्रुवारी 2022 आणि 7 फेब्रुवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 या तारखांना TCS मार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती ज्याची Responce Sheet 11 फेब्रुवारी 2022 रोजी TCS ने उपलब्ध करून देण्यात आले होते. आता 05 मे 2022 रोजी MHADA Document Verification List म्हाडाने त्यांच्या अधिकृत वेबसाईट @mhada.gov.in वर जाहीर करण्यात आली. आपण खाली दिलेल्या लिंक वरून MHADA Document Verification List डाउनलोड करू शकता.

MHADA Document Verification List
Adda247 Marathi App

MHADA Salary 2022, Salary Structure, Job Profile and Benefits

MHADA Result 2022 Important Dates | म्हाडा भरती 2022 निकाल महत्वाच्या तारखा

MHADA Result 2022 Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Result 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.

MHADA Result 2022: Important Dates
Events Dates
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 14 ऑक्टोबर 2021

21 ऑक्टोबर 2021

MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख

(Last Date to pay the Exam fee)

15 ऑक्टोबर 2021

22 ऑक्टोबर 2021

प्रवेशपत्र (Admit Card) 22 जानेवारी 2022
परीक्षेची तारीख (Mhada Bharti Exam Date)

12, 15, 19 व 20 डिसेंबर 2021

31 जानेवारी 2022, 01, 02, 03 आणि 07, 08, 09 फेब्रुवारी 2022

MHADA Response Sheet 2022

11 फेब्रुवारी 2022

MHADA Recruitment 2022 उत्तरतालीकेचा दिनांक (Answer Key Date)

11 फेब्रुवारी 2022

MHADA Recruitment 2022 उत्तरतालिका आक्षेप (Objection on Answer Key)

11 फेब्रुवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 2022

MHADA Recruitment 2022 निकाल दिनांक (MHADA Result Date)

30 मार्च 2022

MHADA Document Verification List Date

05 मे 2022

MHADA Recruitment 2022 Candidate Document Verification Date
  • 06 व 07 जून 2022 (Engg. Posts)
  • 14, 15 16 व 17 जून 2022 (Clerical Posts)

MHADA Document Verification List PDF | म्हाडा भरती उमेदवारांची प्रमाणपत्रे पडताळणी यादी PDF

MHADA Document Verification List PDF: म्हाडा भरती उमेदवारांची प्रमाणपत्रे पडताळणी यादीची PDF आपण खाली दिलेल्यात तक्त्यातून पदाप्रमाणे डाऊनलोड करू शकता.

Post Download Link
सहायक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil) Click here to Download
सहायक / Assistant Click here to Download
सहाय्यक विधी सल्लागार / Assistant Legal Advisor Click here to Download
सहायक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil) Click here to Download
उप अभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil)
Click here to Download
मिळकत व्यवस्थापक / Income Manager
Click here to Download
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil) Click here to Download
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक / Junior Architect Assistant
Click here to Download
कनिष्ठ लिपिक-टंकलेखक / Junior Clerk-Typist
Click here to Download
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil)
Click here to Download
वरिष्ठ लिपिक / Senior Clerk
Click here to Download
लघुटंकलेखक / Steno Typist
Click here to Download
भूमापक / Surveyor Click here to Download
अनुरेखक / Tracer Click here to Download

MHADA Bharti 2022 Mark Sheet | म्हाडा भरती 2022 गुणतालिका

MHADA Bharti 2022 Mark Sheet: म्हाडा भरती 2022 अंतर्गत विविध 7 क्लस्टरसची परीक्षा घेण्यात आली होती.MHADA Bharti 2022 Mark Sheet प्रत्येक पदाप्रमाणे डाउनलोड करण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to view MHADA Bharti 2022 Mark Sheet

MHADA Exam Analysis 2022, Check Exam Analysis of All Posts

MHADA Exam Analysis 2022, Check Exam Analysis of All Posts: म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा Tata Consultancy Services (TCS) यांच्या मार्फत 31 जानेवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान घेण्यात आलेल्या सर्व परीक्षाचे विश्लेषण शिफ्टनुसार करण्यात आले असून खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण MHADA Exam Analysis 2022 पाहू शकता.

Click here to view MHADA Exam Analysis 2022

MHADA Exam Answer Key | MHADA उत्तरतालिका

MHADA Exam Answer Key: म्हाडाने घेतलेल्या परीक्षेची उत्तरतालिका पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. MHADA Exam Answer Key 2022 मध्ये उत्तरतालिका कशी डाउनलोड करावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

MHADA Exam Answer Key 2022

FAQs: MHADA Document Verification List

Q1. MHADA Document Verification Date कधी जाहीर झाली?

Ans. MHADA Candidate Document Verification Date, 25 मे 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. MHADA Document Verification Date कोणकोणत्या पदासाठी जाहीर झाली?

Ans. MHADA Candidate Document Verification Date सहायक, वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक या पदांसाठी जाहीर झाली आहे.

Q3. MHADA Document Verification List कधी जाहीर झाली?

Ans. MHADA Candidate Document Verification List, 05 मे 2022 रोजी जाहीर झाली.

Q4. MHADA Candidate Document Verification List मी कुठे पाहू शकतो?

Ans. MHADA Document Verification List आपण Adda247 मराठीच्या वेबसाईट व अँप वर वाचू शकता.

Q5. MHADA भरती 2022 परीक्षेसंदर्भात माहिती मी कुठे पाहू शकतो?

Ans. MHADA भरती 2022 परीक्षेसंदर्भात माहिती आपण Adda247 मराठीच्या वेबसाईट व अँप वर कुठे पाहू शकतो.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
Maharashtra Exam Prime Test Pack

Sharing is caring!

FAQs

When was MHADA Document Verification Date Declarer?

MHADA Candidate Document Verification Date was declared on 08 June 2022.

MHADA Document Verification List released?

Yes, MHADA Candidate Document Verification List was released on 05 May 2022.

Where can I view MHADA Candidate Document Verification List?

You can read MHADA Document Verification List on the Adda247 Marathi website and app.

Where can I find information regarding MHADA Recruitment 2022 Exam?

Information regarding MHADA Recruitment 2022 Exam can be found on Adda247 Marathi website and app.

MHADA Document Verification Date declare for which posts?

MHADA Document Verification Date declare for Assistant, Sr. Clerk, and Jr. Clerk Posts.