March Gone Preparation On, Biggest Sale on Maharashtra Maha Pack, महाराष्ट्र महापॅक आता फक्त 2999/- मध्ये

March Gone Preparation On, Biggest Sale on Maharashtra Maha Pack: 2023-24 मध्ये बऱ्याच स्पर्धा परीक्षा होणार आहेत जसे की MPSC संयुक्त परीक्षा, MPSC राज्यसेवा, महाराष्ट्र तलाठी, वन विभाग, महानगरपालिका, नगरपरिषद, पोलीस, आणि इतर. त्यामुळे आपल्या समोर खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे हा वेळ आपण पूर्णपणे अभ्यासावर आणि सरावावर घालवला पाहिजे. बऱ्याच स्पर्धा परीक्षेत खूप सारे विषय सारखेच असतात त्यामुळे बरेच विद्यार्थी एकसाथ एका पेक्षा जास्त स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. परंतु त्यामुळे वेगवेगळी Test Series, Batches, इत्यादी खरेदी करावे लागतात परंतु आता याची गरज नाही. तुम्ही आता सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एकाच Mahapack मध्ये सर्व उपयुक्त अभ्यास साहित्य मिळवू शकता. तर आत्ताच भेट द्या Maharashtra Maha Pack ला.

March Gone Preparation On, Biggest Sale on Maharashtra Maha Pack

Maharashtra Maha Pack, या एका पॅक मध्ये महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सर्व काही म्हणजेच Live Batches, Test Series, आणि eBooks मिळवा तेही दुप्पट वैधता सोबत. Maharashtra Maha Pack आता तुम्हाला फक्त 2999/- मध्ये मिळवता येणार आहे. त्वरा करा ऑफर लवकरच संपणार आहे.

March Gone Preparation On, Biggest Sale on Maharashtra Maha Pack

Maharashtra Maha Pack: Highlights and Features

कोर्स हायलाइट्स:

  • 800+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
  • आमच्या अनुभवी शिक्षकाकडून तयार केलेला लेक्चरचा पीडीएफ प्रदान केला जाईल
  • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
  • नवीनतम अभ्यास पद्धतीवर आधारित सराव प्रश्न.
  • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
  • तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
  • परीक्षेचा प्रयत्न कसा करायचा याबद्दल धोरण सत्र.
  • तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.
Maharashtra Maha Pack

Features of this MahaPack:

  • All Live Classes by Adda247 Marathi
  • All Test Series by Adda247 Marathi
  • All Recorded Videos by Adda247 Marathi
  • All eBooks by Adda247 Marathi

Steps to Purchase the Maharashtra Maha Pack

  1. Adda247 स्टोअरला भेट द्या.
  2. आपण खरेदी करू इच्छित असलेले Maharashtra Mahapack शोधा आणि ते कार्टमध्ये जोडा.
  3. कार्टमध्ये जा आणि तुमचा तपशील एंटर करा.
  4. कूपन कोड विभागात कूपन कोड PREPB15 वापरा
  5. हुर्रे! तुम्हाला तुमच्या Maharashtra Mahapack वर उत्तम सूट आणि दुप्पट वैधता मिळाली.

FLAT 15% OFF On Maharashtra Mahapacks
Use Code PREP15
Buy Now
Limited Period Offer
Mahapacks | Live Classes | Video Courses | Test Series | Ebook

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

Maharashtra MahaPack

FAQs

Ho to avail Biggest Sale on Maharashtra Maha Pack

To avail the biggest sale on Maharashtra Mahapak, we have provided all the details here

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 06 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

1 hour ago

6 May MPSC 2024 Study Kit | 6 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

2 hours ago

Question of the Day (Arithmetic) | आजचा प्रश्न (अंक गणित)

Question of the Day (Arithmetic) Q. In a city, 40% of the people are illiterate and 60% are poor. Among…

2 hours ago

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये | Characteristics of Indian Economy : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

2 hours ago

मंगल पांडे – चरित्र आणि इतिहास | Mangal Pandey – Biography and History : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

मंगल पांडे - चरित्र आणि इतिहास मंगल पांडे:  मंगल पांडे हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १८५७ च्या भारतीय बंडात मोलाची…

3 hours ago

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी | Famous Cups and Trophies in Sports : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी अलिकडच्या वर्षांत, गट B आणि C या दोन्ही पदांसाठी विविध विभागांमध्ये भरतीसाठी राज्य/केंद्र सरकारच्या…

3 hours ago