MahaTET Answer Key (Final) 2021 has been released by the Maharashtra State Council of Examination (MSCE) on 22nd June 2022. You can download MahaTET Final Answer Key on the official website @mahatet.in. You can also download the MahaTET Answer Key PDF of both Paper 1 and Paper 2 by clicking on the link given below.
MahaTET Answer Key 2021 | |
Category | Job Alert |
Organization | Maharashtra State Council of Examination (MSCE) |
Name of Exam | MahaTET Exam 2021 |
Final Answer Key | Release |
MAHA TET Answer Key 2021 Out: MAHA TET Final Answer Key महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) ने दिनांक 22 जून 2022 रोजी प्रसिद्ध केली. MahaTET परीक्षा 2021, 21 नोव्हेंबर 2021 रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. MahaTET परीक्षेला बसलेले उमेदवार MahaTET च्या Official उत्तरतालिकेची आतुरतेने वाट पाहत होते आता त्यांची प्रतीक्षा संपली असून अंतिम उत्तरतालिका (MAHA TET Answer Key) प्रसिद्ध झाली आहे. प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम होती. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना MahaTET दोन्ही पेपरच्या उत्तरतालिका MahaTET च्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल किंवा ते MahaTET उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी direct लिंक खाली लेखात देण्यात आली आहे. आज या लेखात आपण MahaTET Answer Key Pdf प्रदान करण्यात आली आहे.
Maha TET Answer Key: Maha TET Answer Key दिनांक 21 जून 2022 ला प्रसिद्ध करण्यात आली. MahaTET परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांच्या परीक्षेतील गुणांचे मूल्यांकन करण्यासाठी MahaTET Answer key 2021 चा संदर्भ घेऊ इच्छितात. परीक्षेतील तुमच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी उत्तर की हा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे आपण पेपरमध्ये झालेल्या चुका सहज ओळखू शकता ज्यामुळे उमेदवारस गुणांची गणना करण्यात मदत होते. MSCE ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर MahaTET Final Answer key 2021 जाहीर केली आहे. ती डाउनलोड करणाच्या काय स्टेप्स आहेत व MahaTET Answe key 2021 PDF खाली लेखात दिली आहे.
MahaTET Answer Key: Overview: महाराष्ट्रातील शाळांमध्ये सरकारी शिक्षक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी MahaTET परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाते. उमेदवारांची शिकवण्याची पात्रता आणि योग्यता तपासण्यासाठी MSCE द्वारे महा TET परीक्षा घेतली जाते. MahaTET परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार आगामी होणाऱ्या MahaTait द्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीच्या प्ररीक्षेसाठी अर्ज करू शकतील. MahaTET परीक्षेच्या पेपरसाठी परीक्षेचे माध्यम मुख्यत्वे मराठी/इंग्लिश /उर्दू आहे. MahaTET उत्तरपत्रिका आणि परीक्षेबद्दल अधिक संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी खालील तक्त्याचा संदर्भ घ्या
परीक्षेचे नाव | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET) |
महा टीईटी परीक्षा आयोजित करणारी संस्था | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) |
परीक्षेची पद्धत | ऑफलाइन |
पेपर्सची संख्या | पेपर 1 व पेपर 2 |
श्रेणी | MahaTET Answer Key |
MahaTET Answer Key: Important Dates: MahaTET परीक्षेशी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.
MahaTET Notification | 3 ऑगस्ट 2021 |
Exam Date | 21st November 2021 |
MahaTET First Answer Key | 03 डिसेंबर 2021 |
MahaTET Final Answer Key | 22 जून 2022 |
MahaTET Result | लवकरच जाहीर होईल |
MahaTET 2021 Paper 2 Qualifying Marks: MAHA TET (शिक्षक पात्रता परीक्षेसाठी) पात्र होण्यासाठी उमेदवाराला मिळालेले किमान गुण आहेत. MSCE विशिष्ट श्रेणींमध्ये मोडणाऱ्या उमेदवारांसाठी किमान पात्रता श्रेणी निश्चित करण्याचा प्रभारी आहे. MahaTET च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, अनारक्षित उमेदवारांसाठी किमान पात्रता गुण एकूण गुणांच्या 60% आहेत. राखीव कोट्यातील उमेदवारांना लेखी परीक्षेत 55% गुण मिळणे आवश्यक आहे.
Category | Minimum Qualifying Percentage | Minimum Qualifying Marks (out of 150) |
General | 60% | 90 |
OBC | 55% | 82.5 |
SC/ST | 55% | 82.5 |
MahaTET Answer Key: Steps to Download: MahaTET उत्तरतालिका pdf डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या स्टेप्सचे पालन करावे किवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे तुम्ही direct MahaTET Answer Key PDF डाऊनलोड करू शकता.
MahaTET Answer Key PDF: Direct Link to Download: MahaTET Answer Key PDF उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे कारण ती त्यांना परीक्षेतील कामगिरीचे मूल्यांकन करण्यास मदत करते. उमेदवार खाली नमूद केलेल्या लिंकवरून महा टीईटी उत्तर की पीडीएफ सहजपणे डाउनलोड करू शकतात.
Medium | Download Link |
Marathi (मराठी) | Click here to Download |
English (इंग्लिश) | Click here to Download |
Medium | Download Link |
Marathi (मराठी) | Click here to Download |
English (इंग्लिश) | Click here to Download |
Medium | Download Link |
Marathi (मराठी) | Click here to Download |
English (इंग्लिश) | Click here to Download |
MahaTET 2021 Exam Analysis: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 ची परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजी झाली. 21 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या दोन्ही पेपरचे विश्लेषण Adda247 मराठी ने केले आहे, त्याच्या लिंक खालील टेबलमध्ये दिली आहे.
MahaTET 2021 | लिंक |
MahaTET 2021 पेपर 1 विश्लेषण | Click here to view Analysis of Paper 1 |
MahaTET 2021 पेपर 2 विश्लेषण | Click here to view Analysis of Paper 2 |
Q1. MahaTET Answer Key कधी जाहीर केली?
Ans. MahaTET Answer Key 2021 MSCE ने 22 जून 2022 रोजी जाहीर केली.
Q2. मी MahaTET Answer Key 2021 ला आव्हान देऊ शकतो का?
Ans. होय, उमेदवार MahaTET Answer Key 2021 वर 08 डिसेंबर 2021 पर्यंत आक्षेप नोंदवू शकतात.
Q3. MahaTET 2021 परीक्षेत काही निगेटिव्ह मार्किंग आहे का?
Ans. नाही, MahaTET 2021 परीक्षेत कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाही.
Q4. मी MahaTET Answer Key 2021 PDF कशी डाउनलोड करावी?
Ans. उमेदवार वरील लिंकवरून MahaTET Answer Key PDF 2021 सहजपणे डाउनलोड करू शकतात.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of Bharati University | www.mahatet.in |
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
The MahaTET Answer Key 2021 will be released on 22 June 2022
Yes, the candidates can raise an objection against Maha TET Answer Key 2021 form 03 December 2021 to 08 December 2021
No, there is no negative marking in the Maha 2021 Exam.
The candidates can easily download the Maha TET Answer Key PDF 2021 from the link given in the above section.
पहिले इंग्रज-मराठा युद्ध पहिले इंग्रज-मराठा युद्ध : दक्षिण भारतात अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सत्ता प्रबळ होती. इंग्रजांनी उत्तर भारतात आपले…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 1 मे 2024 पासून लागू होणार…
Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…