Table of Contents
Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Full Length Mock Online Test Series: 10 मे 2022 रोजीच्या नवीन शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती आता तात्काळ राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधीत 5 संवर्गातील पदांची भरती होणार आहे. आता एकूण 10127 पदांसाठी भरती होणार आहे. तर वाट कसली पाहत आहात या भरती परीक्षेत उत्तम यशासाठी Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Full Length Mock Online Test Series च्या साहाय्याने चांगला सराव करून या भरती परीक्षेत आपली जागा निश्चित करा.
Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Full Length Mock Online Test Series
माहे मार्च, 2019 च्या अधिसूचनेनुसार जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील एकूण 5923 रिक्त पदे जाहीर करण्यात आली होती परंतु आता या रिक्त संख्येत वाढ झाली असून आरोग्य विभागाशी निगडीत आता एकूण 10127 पदांची भरती होणार आहे. लेखी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. त्यासंबधी नवीन GR 11 मे 2022 रोजी जाहीर करण्यात आले आहे.
तर ZP भरती ची उत्तम प्रकारे तयारी करून घेण्यासाठी आणि योग्य प्रश्नांचा सरावासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, जिल्हा परिषद (ZP) भरती 2022 द्विभाषिक Full Length Test Series.
Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Full Length Mock Online Test Series: What will you get?
What will you get?
- 10 नवीन Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
- ZP भरतीच्या मागील 4 वर्षाचे पेपर्स
- सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
- सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
- तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
- ऑल इंडिया रँक
- टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना
Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Full Length Mock Online Test Series: Uploading Plan
Uploading plan:
S.No. | Live Date |
Maharashtra ZP Bharti Mock Test 1 | 24-May-2022 |
Maharashtra ZP Bharti Mock Test 2 | 27-May-2022 |
Maharashtra ZP Bharti Mock Test 3 | 4-Jun-2022 |
Maharashtra ZP Bharti PYQ 1 | 11-Jun-2022 |
Maharashtra ZP Bharti Mock Test 4 | 16-Jun-2022 |
Maharashtra ZP Bharti PYQ 2 | 22-Jun-2022 |
Maharashtra ZP Bharti Mock Test 5 | 25-Jun-2022 |
Maharashtra ZP Bharti Mock Test 6 | 30-Jun-2022 |
Maharashtra ZP Bharti PYQ 3 | 6-Jul-2022 |
Maharashtra ZP Bharti Mock Test 7 | 9-Jun-2022 |
Maharashtra ZP Bharti PYQ 4 | 13-Jul-2022 |
Maharashtra ZP Bharti Mock Test 8 | 19-Jul-2022 |
Maharashtra ZP Bharti Mock Test 9 | 22-Jul-2022 |
Maharashtra ZP Bharti Mock Test 10 | 28-Jul-2022 |
Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Full Length Mock Online Test Series: At Price
महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2022 full length मॉक ऑनलाइन चाचणी मालिका तुम्हाला फक्त 224.25 रुपयात मिळवा. तुम्ही हा कोडे वापरून वर तुम्ही ही खरेदी करू शकता. तर आत्ताच भेट द्या.
Also Read:
Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Notification
Maharashtra ZP Bharti 2022 Exam Pattern and Syllabus
ZP Bharti Previous Years Exam Analysis: Subject and Topic wise weightage
FAQs: Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series
Q. मला परीक्षेनुसार Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळू शकतील का?
होय, दिलेल्या मॉक पेपरमध्ये तुम्हाला Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळतील.
Q.मी माझ्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करू शकतो का?
होय, खरेदीसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेट्स, यूपीआय किंवा नेट बँकिंग वापरू शकता.