Marathi govt jobs   »   State GK   »   Maharashtra State GK PYQs with Solution

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत उत्तर, भाग 1 | Maharashtra State GK in Marathi, Download State GK PYQs with Answers PDF Part 1

Maharashtra State GK in Marathi: महाराष्ट्र लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षांमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते. या स्पर्धा परीक्षांमध्ये Maharashtra State GK चा चांगलेच weightage असतो. त्यामुळे Maharashtra State GK बद्दल आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे. 28 ऑक्टोबर 2021 रोजी MPSC ने ASO सती PSI या पदांसाठी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात 666 रिक्त पदांसाठी जाहीर केली आहे. 4 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी एकूण 390 रिक्त पदांसाठी आयोगाने जाहिरात दिली आहे आणि त्याचप्रमाणे MPSC ने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021, इ स्पर्धा परीक्षांची लवकरच जाहिरात निघणार आहे. त्यामुळे 2021-22 वर्ष हे स्पर्धा परीक्षेसाठी सुवर्ण संधीचे वर्ष आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी प्रत्येक घटकाची चांगली तयारी असणे खूप गरजचे आहे. त्यामुळेच आम्ही Maharashtra State GK चा चांगला अभ्यास व्हावा म्हणून MPSC ने आता पर्यंत घेतलेल्या परीक्षेत Maharashtra State GK वर जे प्रश्न परीक्षेत विचारले गेले आहेत त्याची PDF स्वरूपात तुमच्या चांगल्या अभ्यासासाठी घेऊन येत आहोत. या PDF चा तुम्हाला वाचून नक्कीच फायदा होईल अशी आम्ही अशा करतो

Maharashtra State GK PYQs with Answers in Marathi PDF Part 1 | महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत उत्तर, भाग 1

Maharashtra State GK PYQs in Marathi: स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना स्पर्धा परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आवाका समजलेला असतो आणि म्हणूनच स्मार्ट स्पर्धेच्या युगात PYQ प्रश्नांचा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण अभ्यासा समवेत योग्य प्रश्नांचा सराव करणे हाच एकमेव स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे नीट अभ्यास करा आणि सतत सराव करत रहा, एक दिवस यश तुम्हाला नक्कीच मिळेल. तर चला आज आपण MPSC च्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेत महाराष्ट्र राज्यसंदर्भात जे प्रश्न आले होते त्यांना उत्तरांसह आपण PDF स्वरूपात पाहणार आहोत.

राज्याच्या प्रत्येक भरती प्रक्रियेतील परीक्षांमध्ये असणारे राज्यासंदर्भातील माहितीचे आवश्यक ज्ञान तर प्रत्येक स्पर्धकाला माहिती असणे खूप गरजेचे असते.  त्याच अनुषंगाने आपण राज्याच्या संदर्भातील चालू घडामोडी, भूगोल, इतिहास, कला व संस्कृती, प्रशासन व्यवस्था, राज्यातील महत्वाच्या योजना यांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व माहितीची साधारण ओळख व्हावी या अनुषंगाने आपल्या ध्येयपूर्तीसाठी मागील प्रश्नपत्रिकांच्या घटकनिहाय विश्लेषणात्मक बाजू आपण adda247 मराठी च्या माध्यमातून PDF च्या फॉरमॅटमध्ये उपलब्ध करून देत आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांना एकाच अभ्यासक्रमाच्या आधारे विविध स्पर्धा परीक्षांत यश संपादन करण्यासाठी मदत होईल.

Download Maharashtra State GK PYQs with Answers PDF Part 1 | स्टेट जीके पीडीएफ भाग 1 डाउनलोड करा

[sso_enhancement_lead_form_manual title=”Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-1″ button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/11/25122116/Maharashtra-State-GK-PYQ-with-Solution-in-Marathi-PDF-Part-1.pdf”]


तुम्हाला हेही बघायला आवडेल

ASO, STI आणि PSI, गट-ब परीक्षा (2011-2020) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

MPSC राज्यसेवा परीक्षा मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF

MPSC राज्य सेवा परीक्षा कट ऑफ

MPSC गट ब परीक्षा कट ऑफ | MPSC Group B Exam Cut Off

FAQs: Maharashtra State GK PYQs with Answers PDF

Q. महाराष्ट्र राज्य GK PYQ साठी सर्वोत्तम वेबसाइट कोणती आहे?

Ans: महाराष्ट्र राज्य GK अभ्यास साहित्यासाठी Adda247 मराठी ही सर्वोत्तम वेबसाइट आहे

Q. मला महाराष्ट्र राज्य GK संबंधित प्रश्न PDF ऑनलाइन कुठे मिळतील

Ans: Adda247 मराठी वर, तुम्ही महाराष्ट्र राज्य GK संबंधित प्रश्न PDF मिळवू शकता

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra Mahapack
Maharashtra Mahapack

Sharing is caring!

FAQs

Which is the best website for Maharashtra State GK PYQ?

Adda247 Marathi is the best website for Maharashtra State GK Study material

Where I can get Maharashtra State GK related Questions PDF online

On Adda247 Marathi, you can get Maharashtra State GK related Questions PDF