Categories: Latest Post

Maharashtra Police Constable Exam Pattern and Syllabus | महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल परीक्षा नमुना व अभ्यासक्रम

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल परीक्षा नमुना व अभ्यासक्रम

2019 पासून स्थगित असलेली महाराष्ट्र पोलीस भरती बद्दल नवीन माहिती आली आहे: महाराष्ट्र पोलिस आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचनाद्वारे परीक्षा तारखा आणि परीक्षे बद्दल महत्वाची माहिती प्रदान करत असतात. राज्यात जम्बो पोलिस पदासाठी भरती प्रक्रीया राबविण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. आता लवकरच 12528 पदांच्या पोलीस भरतीच्या परीक्षा तारखा म्हणजेच लेखी परीक्षा आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PT)शारीरिक मानदंड चाचणी (PST) यांच्या तारखा जाहीर होतील. लेखी व शारीरिक चाचणीत चांगले गुण मिळवण्यासाठी परीक्षा नमुना, परीक्षा अभ्यासक्रम आणि शारीरिक मानदंड या सगळ्यांची माहिती असणे अतंत्य गरजेचे आहे. तर चला या लेखात आपण पोलीस कॉन्स्टेबल भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊयात.

11 जून 2021 रोजीच्या GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आम्ही वेळोवेळी तुमच्यासाठी या भरतीसाठी आवश्यक असलेली सगळी माहिती, नवीन परीक्षा पेपर नमुना, परीक्षा अभ्यासक्रम, माघील वर्षाचे पोलीस भरतीचे पेपर्स ची PDF, इ.प्रदान करू.

उमेदवारांना महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुन्याची (पॅटर्नची) जाण असणे अत्यंत महत्वाचे आहे कारण त्याचा थेट परिणाम त्यांच्या लेखी परीक्षेतील कामगिरीवर होईल. तरी हा लेख महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल या परीक्षेसाठी तयारी करण्यार्‍या सर्व उमेदवारांना चांगली तयारी करण्यास मदत करणार आहे.

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 मध्ये दोन टप्प्यांचा म्हणजे लेखी परीक्षा व शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PT) व शारीरिक मानदंड चाचणी (PST) यांचा समावेश आहे.

 

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल परीक्षा नमुना

लेखी परीक्षेमध्ये पुढील विषयांचा समावेश असेल –

विभाग नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गणित 25 प्रश्न 25 गुण 90 मिनिट
बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 25 गुण
मराठी व्याकरण 25 प्रश्न 25 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न 25 गुण
एकूण 100 प्रश्न 100 गुण

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल लेखी परीक्षा अभ्यासक्रम:

अंकगणित

बौद्धिक चाचणी

अ. क्र.

अभ्यासक्रम विषय अ. क्र.

अभ्यासक्रम विषय

1.

संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार 1. क्रमबध्द मालिका
2. मसावि आणि लसावि 2.

संख्या संचातील अंक शोधणे

3.

दशांश अपूर्णांक 3. समान संबंध किंवा परस्पर संबंध
4. वर्गमूळ घनमूळ 4.

आकृत्यांमधील अंक शोधणे

5.

गुणोत्तर प्रमाण 5. वेन आकृती
6. पदावली 6.

कालमापन (दिनदर्शिका)

7.

काळ-अंतर-वेग (रेल्वे, बोट) 7. रांगेवर आधारित प्रश्न
8. सरळव्याज व चक्रवाढ व्याज 8.

सांकेतिक लिपी किंवा भाषा

9.

नफा-तोटा 9. विजोड, विसंगत पद ओळखणे
10. संकीर्ण 10.

विधाने व अनुमाने

11.

वयवारी 11. आकृतीची आरशातील प्रतिमा
12. बेरीज, वजाबाकी 12.

आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब

13.

व्यवहारी अपूर्णांक 13. दिशा व अंतर ओळखणे
14. घातांक 14.

घड्याळावरील प्रश्न

15.

काळ-काम-वेग 15. नाते संबंधांची ओळख
16. सरासरी 16.

आकृत्यांची संख्या मोजणे

17.

पाण्याची टाकी आणि नळ 17. तुलनात्मक प्रश्न
18. शेकडेवारी 18.

निरीक्षण आणि आकलन

19.

भूमितीतील संकल्पना

20.

परिमाणे

 

मराठी व्याकरण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
अ. क्र. अभ्यासक्रम विषय अ. क्र. अभ्यासक्रम विषय
1. शब्दांच्या जाती 1. भारताचा इतिहास
2. वर्णविचार 2. भारतीय राज्यघटना
3. वचन विचार 3. महाराष्ट्राचा भूगोल
4. प्रयोग 4. भारताचा भूगोल
5. क्रियापदांचे अर्थ 5. जगाचा भूगोल
6. मराठीतील शुद्ध शब्द 6. अर्थशास्त्र
7. वाक्य पृथक्करण 7. नागरी स्थानिक स्व. संस्था
8. वाक्याचे प्रकार 8. महाराष्ट्राचे मुलकी प्रशासन
9. महत्त्वाचे शब्द 9. राज्यातील पोलीस प्रशासन
10. सारखे वाटणारे शब्द 10 समाज सुधारक
11. विरूध्दार्थी शब्द 11. विज्ञान – तंत्रज्ञान
12. अलंकारिक शब्द 12. संगणक व माहिती तंत्रज्ञान
13. महत्वाच्या म्हणी 13. चालू घडामोडी- राष्ट्रीय बातम्या
14. शब्दांच्या शक्ती 14. आंतरराष्ट्रीय बातम्या
15. समूहदर्शक शब्द 15. राज्य बातम्या
16. प्राणी व त्यांची घरे 16. नियुक्ती बातम्या
17. लेखक व साहित्य 17. अर्थव्यवस्था बातम्या
18. लिंग विचार 18. व्यवसाय बातम्या
19. संधी 19. सनिट आनि कॉन्फरन्स बातम्या
20. क्रियापदांचे काळ 20. कराराच्या बातम्या
21. विभक्ती सामान्यरूप 21. रॅक्स आनि अहवाल बातम्या
22. समास 22. विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
23. विरामचिन्हे 23. पुरस्कार बातम्या
24. समानार्थी शब्द 24. क्रीडा बातम्या
25. वाक्यांचे रूपांतर 25. पुस्तके आनि लेखक बातम्या
26. एकाच शब्दाचे अनेक अर्थ 26. संरक्षण बातम्या
27. जोडशब्द 27. महत्वाचे दिवस
28. शब्दसमूह एक शब्द 28. निधन बातम्या
29. वाक्प्रचार
30. शब्दसिद्धी
31. ध्वनीदर्शक शब्द
32. अलंकार
33. प्राणी व त्यांची पिल्ले मराठीतील टोपणनावे

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PT) व शारीरिक मानदंड चाचणी (PST)

शारीरिक चाचणी (50 गुण)

A) पुरुष उमेदवार –

  1. 1600 मीटर धावणे – 30 गुण
  2. 100 मीटर धावणे – 10 गुण
  3. शॉट पुट – 10 गुण

एकूण – 50 गुण

B) महिला उमेदवार –

  1. 800 मीटर धावणे – 30 गुण
  2. 100 मीटर धावणे – 10 गुण
  3. शॉट पुट – 10 गुण

एकूण – 50 गुण.

 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

 

Tejaswini

Recent Posts

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…

13 hours ago

Classical Languages of India | भारतातील अभिजात भाषा | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…

13 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…

14 hours ago

Weekly Marathi Vocab 29 April to 04 May | PDF डाउनलोड करा

Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…

15 hours ago

FACT अप्रेंटीस भरती 2024, 98 पदांसाठी अधिसुचना जाहीर

FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…

15 hours ago

MPSC Shorts | Group B and C | General Knowledge | मे 2024मधील महत्त्वाचे दिवस

MPSC Shorts | Group B and C  MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

16 hours ago