महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022, ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख Extend झाली.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) ने कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि उप कार्यकारी अभियंता या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली होती. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत होती आता ती वाढवून 30 ऑक्टोबर 2022 करण्यात आली आहे. या लेखात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, MahaGenco भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022
कंपनीचे नाव महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (MahaGenco)
पदाचे नाव अभियंता (इंजिनीअर)
श्रेणी सरकारी नोकरी
अर्ज पद्धती ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ @mahatransco.in

MahaGenco भरती 2022 अधिसूचना

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने विविध विभागांमध्ये अभियंता पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी MahaGenco भरती 2022 जाहीर केली होती. एकूण 330 पदांची भरती होणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2022 होती आता ती वाढवून 30 ऑक्टोबर 2022 करण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 ची अधिसूचना डाउनलोड करू शकता. 

Adda247 Marathi Application

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 अधिसूचना

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 शुद्धिपत्रक

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 साठी महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 अंतर्गत अभियंता पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2022 असून बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.

Events Date
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 अधिसूचना 12 सप्टेंबर 2022
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख 12 सप्टेंबर 2022
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2022

30 ऑक्टोबर 2022

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 रिक्त पदाचा तपशील

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 अंतर्गत विविध विभागाच्या अभियंता पदाच्या एकूण 330 पदांसाठी भरती होणार असून रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कार्यकारी अभियंता 73
2 अतिरिक्त कार्यकारी अभियंता 154
3 उपकार्यकारी अभियंता 103
Total 330

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 अर्ज शुल्क

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 साठी लागणारे अर्ज शुल्क प्रवर्गानुसार  खालीलप्रमाणे आहे.

  • खुला प्रवर्ग: रु. 800
  • मागास प्रवर्ग: रु. 600

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 पात्रता निकष

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 अंतर्गत पदांप्रमाणे शैक्षणिक अहर्ता खालीलप्रमाणे आहे.

पोस्टचे नाव शैक्षणिक पात्रता अनुभव
कार्यकारी अभियंता मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/
मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटेशन/
इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि
दूरसंचार इंजिनीअरिंग
/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल
आणि पॉवर इंजिनीअरिंग आणि
टेक्नॉलॉजी मधील बॅचलर पदवी .
केंद्र/राज्य/IPP (स्वतंत्र
उर्जा उत्पादक) च्या पॉवर जनरेशन कंपनीमध्ये तत्त्व नियोक्ता अंतर्गत 9 वर्षांचा अनुभव .
त्यापैकी किमान 05 वर्षे
वीज निर्मिती क्षेत्रात अतिरिक्त म्हणून. कार्यकारी
अभियंता व उप उप. कार्यकारी अभियंता.
अतिरिक्त पदावर OR02 वर्षे. कार्यकारी अभियंता.
अतिरिक्त कार्यकारी
अभियंता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/
मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटेशन/
इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि
दूरसंचार अभियांत्रिकी
/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल
आणि पॉवर इंजिनीअरिंग आणि
टेक्नॉलॉजी मधील बॅचलर पदवी .
केंद्र/राज्य/IPP (स्वतंत्र उर्जा उत्पादक) च्या पॉवर जनरेशन कंपनीमध्ये
तत्त्व नियोक्ता अंतर्गत 7 वर्षांचा अनुभव.
उपकार्यकारी
अभियंता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/
मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटेशन/
इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि
दूरसंचार अभियांत्रिकी
/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल
आणि पॉवर इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी मधील बॅचलर पदवी .
केंद्र/राज्य/IPP (स्वतंत्र उर्जा उत्पादक) च्या पॉवर जनरेशन कंपनीमध्ये
3 वर्षांचा अनुभव.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 ऑनलाईन अर्ज Link

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज 11 ऑक्टोबर 2022 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी direct लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

MahaGenco भरती 2022 ऑनलाईन अर्ज लिंक

Adda247 Marathi Telegram

Latest Job Alert

MahaTransco Recruitment 2022
ISP Nashik Recruitment 2022
Maharashtra NHM Recruitment 2022
MPSC Technical Services Notification 2022 Maharashtra Rojgar Melava 2022
SSC IMD वैज्ञानिक सहाय्यक भरती 2022 CDAC Pune Recruitment 2022

FAQs: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022

Q1. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 कधी जाहीर झाली होती?

Ans. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022, 12 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर झाली होती.

Q2. Mahagenco भरती 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

Ans.उमेदवार शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Q3. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 अंतर्गत रिक्त पदांची संख्या किती आहे?

Ans. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2022 अंतर्गत रिक्त पदांची संख्या 330 आहे.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MahaGenco www.mahagenco.in

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams
chaitanya

Recent Posts

1 May MPSC 2024 Study Kit | 1 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

4 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 01 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

4 hours ago

मराठी व्याकरण भाग 5 – शब्दसमूहाबद्दल एक शब्द : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

शब्दसमूहाबद्दल एक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेत मराठी विषयात अनन्यसाधारण महत्व आहे. आगामी काळातील भरती जसे कि,…

4 hours ago

Question of the Day (History) | आजचा प्रश्न (इतिहास)

Question of the Day (History) Q. When was the Satyashodhak Samaj (Truth-seekers' Society) established? (a) 1873 (b) 1883 (c) 1863…

5 hours ago

India and Europe to Strengthen 6G Collaboration | भारत आणि युरोप 6G सहकार्य मजबूत करण्यासाठी

भारताची भारत 6G अलायन्स युरोपच्या इंडस्ट्री अलायन्स 6G सोबत सहकार्य करारावर स्वाक्षरी करणार आहे. या भागीदारीचे उद्दिष्ट 6G तंत्रज्ञान विकसित…

5 hours ago

DRDO अप्रेंटीस भरती 2024, 127 पदांसाठी अधिसुचना जाहीर

DRDO अप्रेंटीस भरती 2024 DRDO अप्रेंटीस भरती 2024: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणेने DRDO अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली…

6 hours ago