Categories: Daily QuizLatest Post

Aptitude Quiz For MAHA-TAIT Exam: 23 January 2023 | MAHA-TAIT परीक्षेसाठी अभियोग्यता चाचणीचे दैनिक क्विझ: 23 जानेवारी 2023

MAHA-TAIT Exam Quiz: MAHA-TAIT परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. Aptitude Daily Quiz in Marathi पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. MAHA-TAIT Exam Quiz for Aptitude चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण MAHA-TAIT Exam Quiz in Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही सोडवू शकता. आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. MAHA-TAIT Exam Quiz केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे Quiz आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

MAHA-TAIT Exam Quiz : Aptitude

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट Aptitude Quiz in Marathi चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, MAHA-TAIT इ. त्यानुसार दररोज तुम्ही Daily Quiz in Marathi बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्याकरिता Aptitude Daily Quiz in Marathi हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांतच आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. MAHA-TAIT Exam Quiz of Aptitude in Marathi आपली MAHA-TAIT Exam ची तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.

MAHA-TAIT Exam Quiz – Aptitude: Questions

Q1. 12 नोटबुक विकल्यास कोणत्याही विक्रेत्याला 4 नोटबुकच्या विक्री किमतीएवढा नफा होतो. त्याचा नफा टक्केवारी मध्ये किती असेल?                        

Q2. 20 विद्यार्थ्यांच्या करिअर पॉवर बॅचचे सरासरी वय 20 वर्षे आहे. जर शिक्षकाचे वय समाविष्ट केले तर सरासरी 1 ने वाढते. तर शिक्षकाचे वय किती असेल?

(a) 41 वर्षे

(b) 39 वर्षे

(c) 45 वर्षे

(d) 51 वर्षे

Q3. एक व्यक्ती अनुक्रमे x किमी/तास, y किमी/तास आणि z किमी/तास वेगाने तीन समान अंतर प्रवास करते. त्यानंतर संपूर्ण प्रवासादरम्यान सरासरी वेगाच्या एक तृतीयांश वेग आहे. तर सरासरी वेग कोणत्या सूत्राने काढता येईल?

Q4. पती-पत्नी आणि त्यांच्या मुलाचे सरासरी वय 42 वर्षे होते. मुलाचे लग्न झाले आणि 1 वर्षानंतर त्यांना एक मूल झाले. जेव्हा मूल 5 वर्षांचे झाले तेव्हा कुटुंबाचे सरासरी वय 36 वर्षे झाले. लग्नाच्या वेळी वधूचे वय किती होते?

(a) 26 वर्षे

(b) 25 वर्षे

(c) 24 वर्षे

(d) 23 वर्षे

Q5. जर ड्रायव्हरचा वेग मूळ वेगापेक्षा 5 किमी/तास जास्त असेल तर त्याने 20 मिनिटे आधीच निश्चित अंतर कापले असते. जर त्याचा वेग मूळ वेगापेक्षा 3 किमी/तास कमी असेल तर त्याने ते निश्चित अंतर कापण्यासाठी 15 मिनिटे जास्त घेतली असती. तर ड्रायव्हरचा मूळ वेग किती असेल.

(a) 35 किमी प्रतितास

(b) 40 किमी ताशी

(c) 30 किमी प्रतितास

(d) 45 किमी ताशी

Q6. खांबावर चढणारे माकड पहिल्या मिनिटात 4 मीटर वर जाते पण पुढच्या मिनिटात 1 मीटर खाली सरकते. पुन्हा, तिसऱ्या मिनिटात 4 मीटर वर चढते आणि चौथ्या मिनिटात 1 मीटर खाली सरकते. हा क्रम असाच चालू राहिल्यास खांबाची लांबी 44 मीटर असताना माकड किती वेळेत खांबाच्या शिखरावर पोहोचेल?

(a) 28 मिनिटे 30 से.

(b) 39 मि.

(c) 24 मिनिटे 45 से.

(d) 30 से.

Q7. प्रवाहामधील बोटीचा डाउनस्ट्रीम वेग 50 किमी/तास आहे आणि अपस्ट्रीमचा वेग 30 किमी/तास आहे. तर प्रवाहाचा वेग किती असेल?

(a) 5 किमी/तास

(b) 6 किमी/तास

(c) 10 किमी/तास

(d) 12 किमी/तास

Q8. एका वर्गात 50 विद्यार्थी आहेत. त्यांच्यापैकी एक मुलगा, ज्याचे वजन 51 किलो आहे तो वर्ग सोडतो आणि एका नवीन मुलाचा वर्गात प्रवेश होतो. त्यामुळे वर्गाचे सरासरी वजन 1/2 किलोने वाढते. तर नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचे वजन किती आहे?

(a) 73 किलो

(b) 76 किलो

(c) 74 किलो

(d) 75 किलो

Q9. जर a =-5, b=-6, c=10 असेल तर  चे मूल्य शोधा.

(a) 0

(b) 1

(c) 3

(d) 2

Q10. एक राईस मिल उत्पादक तांदळाच्या दोन जाती एकत्र करतो, एकाची किंमत 12.50 रुपये प्रति किलो आणि दुसरीची किंमत 14 रुपये प्रति किलो आहे, दोन्ही 4:5 च्या प्रमाणात एकत्र करतो. जर त्याने हे मिश्रण 16 रुपये प्रति किलो दराने विकले तर या नफ्याची टक्केवारी शोधा:

(a) 20 %

(b) 25%

(c) 15%

(d) 10%

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

 

MAHA-TAIT Exam Quiz – Aptitude: Solutions.

S1. Ans. (b)
Sol.


S2. Ans. (a)
Sol.


S3. Ans. (a)
Sol.

S4. Ans.(b)
Sol.


S5. Ans.(a)
Sol.


S6. Ans.(a)
Sol.


S7. Ans.(c)
Sol.


S8. Ans.(b)
Sol.

S9. Ans. (b)
Sol.

S10. Ans. (a)
Sol.

FAQs: MAHA-TAIT Exam Quiz, Aptitude Quiz in Marathi

Q1. What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?

Ans:Adda247, Marathi हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे दैनिक
क्विझ प्रकाशित करते.

Q2. How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?

Ans: मराठीतील दैनिक क्विझ च्या माध्यमातून परीक्षार्थी अचूक सराव करू शकतात. जो त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल.

Q3. Are these daily quizzes according to exam pattern?

Ans: होय, दैनिक क्विझ हि Adda247, Marathi च्या तज्ज्ञ शिक्षकांकडून बनवली जातात व ती आयोगाच्या परीक्षापद्धतीनुसारच असतात.

Q4. What are the exams for which daily quizzes are helpful?

Ans: MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc या परीक्षांची तयारी दैनिक क्विझ द्वारे होते.

Latest Maharashtra Govt Jobs Majhi Naukri 2022
Homepage Adda247 Marathi
Adda247 Marathi Quiz for All Competitive Exams Daily Quiz

You Tube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Adda247 Marathi Telegram

FAQs

What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?

Adda247, Marathi publishes daily quizzes in Marathi for all the subjects important for the competitive exams.

How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?

Practice with daily quiz prepares the aspirants to score well in the competitive examination.

Are these daily quizzes according to exam pattern?

Adda247, Marathi's expert faculty prepares these quizzes as per the pattern of competitive exams.

What are the exams for which daily quizzes are helpful?

MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc exams are covered by the daily quizzes in Marathi.

Ashwini Salunke

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 06 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

7 hours ago

6 May MPSC 2024 Study Kit | 6 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

8 hours ago

Question of the Day (Arithmetic) | आजचा प्रश्न (अंक गणित)

Question of the Day (Arithmetic) Q. In a city, 40% of the people are illiterate and 60% are poor. Among…

8 hours ago

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये | Characteristics of Indian Economy : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

8 hours ago

मंगल पांडे – चरित्र आणि इतिहास | Mangal Pandey – Biography and History : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

मंगल पांडे - चरित्र आणि इतिहास मंगल पांडे:  मंगल पांडे हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १८५७ च्या भारतीय बंडात मोलाची…

9 hours ago

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी | Famous Cups and Trophies in Sports : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी अलिकडच्या वर्षांत, गट B आणि C या दोन्ही पदांसाठी विविध विभागांमध्ये भरतीसाठी राज्य/केंद्र सरकारच्या…

10 hours ago