शतकातील प्रमुख दानशूर लोकांच्या यादीमध्ये जमशेटजी टाटा प्रथम
गेल्या शतकातील जगातील सर्वात दानशूर व्यक्तींच्या क्रमवारीत भारतीय अग्रणी उद्योगपती आणि टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी नुसरवानजी टाटा हे, एडलगिव्ह हुरुन फिलॉनथ्रोफिस्ट ऑफ द सेंच्युरी लिस्ट या अहवालानुसार जगातील 50 अग्रणी दानशूर व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. या अहवालानुसार मुंबईस्थित उद्योगपती जमशेटजी टाटा यांनी अंदाजे $102.4 अब्ज अमेरिकन डॉलरच्या देणग्या दिल्या आहेत. हुरुन रिसर्च आणि एडलगिव्ह फाउंडेशनने संकलित केलेल्या यादीत पहिल्या दहा लोकांमध्ये ते एकमेव भारतीय आहेत.
विप्रोचे माजी संचालक अझीम प्रेमजी हे 12 व्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर $74.6 अब्ज डॉलर्सच्या देणगीसह बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स आहेत आणि त्यांच्यानंतर नुक्रमे हेनरी वेलकम ($56.7अब्ज डॉलर्स), हॉवर्ड ह्यूजेस ($38.6 अब्ज डॉलर्स) आणि वॉरेन बफे ($37.4 अब्ज डॉलर्स) आहेत.या यादीतील पहिल्या 50 व्यक्ती या केवळ 5 देशात आहेत त्यातील युएस मध्ये 38, युके 5, चीन 3, भारत 2, पोर्तुगाल 1 आणि स्वित्झर्लंड 1 यांचा समावेश आहे
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा
पहिले इंग्रज-मराठा युद्ध पहिले इंग्रज-मराठा युद्ध : दक्षिण भारतात अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सत्ता प्रबळ होती. इंग्रजांनी उत्तर भारतात आपले…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 1 मे 2024 पासून लागू होणार…
Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…