International Day of Cooperatives: 3 July I 3 जुलै: आंतरराष्ट्रीय सहकार संस्था दिन

3 जुलै: आंतरराष्ट्रीय सहकार संस्था दिन

सहकारी संस्थांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार संस्था दिन पाळण्यात येतो. या वर्षी हा दिवस 3 जुलै रोजी असून हवामान बदलांचा सामना करण्यासाठी सहकारी संस्थांच्या योगादानावर हा दिवस लक्ष केंद्रित केले जाईल. या दिवसाची संकल्पना “रीबिल्ड बेटर टूगेदर” (सर्वांनी मिळून चांगले पुनर्निनिर्माण करू) ही आहे. या दिवशी सहकारी संस्था कशाप्रकारे कोव्हीड-19 महामारीचा सामना करत आहेत आणि समाजाला लोक-केंद्रित आणि पर्यावरणदृष्ट्या न्याय  पुनर्प्राप्तीसाठी मदत करत आहेत या वर भर असेल. या दिवसाची सुरुवात 1923 ला झाली. सहकारी संस्था जगभरातील 10% लोकसंख्येला नोकरीची संधी देतात.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Tejaswini

Recent Posts

World Day for Safety and Health at Work 2024 | कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस 2024

कामावरील सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस ही सर्व कामगारांसाठी सुरक्षित आणि निरोगी कामाच्या परिस्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी 28 एप्रिल रोजी पाळली…

7 mins ago

Question of the Day (Polity) | आजचा प्रश्न (राज्यशास्त्र)

Question of the Day (Polity) Q. Which among the following functions is not done by the Indian President? (a) Appointment…

26 mins ago

Top 20 Arithmetic MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download Free PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Arithmetic…

52 mins ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. After the merger, what position does HDFC Bank hold globally in terms of…

2 hours ago

MPSC Shorts | Group B and C | Science | रोग व रोगांचे प्रकार

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

4 hours ago

विविध क्षेत्रातील जनक | Fathers in various fields : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

विविध क्षेत्रातील जनक | Fathers in various fields महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेत हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण आहे? यासारखे प्रश्न विचारल्या…

5 hours ago