Indian Overseas Bank becomes the second most-valued public lender I इंडियन ओव्हरसीज बँक ही दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक भांडवल कर्ज देणारी बँक बनली आहे

 

 

इंडियन ओव्हरसीज बँक ही दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक भांडवल कर्ज देणारी बँक बनली आहे 

इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) 50 हजार कोटी हून अधिक बाजार भांडवलासह दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक (पीएसबी) बनली आहे. खासगीकरणाच्या सवलतीमुळे बँकेच्या गेल्या एका महिन्यात बीएसईच्या समभागांची 80 % वृद्धी झाली आहे. बीएसई वर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार आयओबीने रु.51887 करोड बाजार मुल्यासह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे तर पीएनबी (46411 करोड) आणि बीओबी (44112 करोड) मुल्यासह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • इंडियन ओव्हरसीज बँक मुख्यालय: चेन्नई
  • इंडियन ओव्हरसीज बँक स्थापना: 10 फेब्रुवारी 1937, चेन्नई
  • इंडियन ओव्हरसीज बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी: पार्थ प्रथम सेनगुप्ता
  • इंडियन ओव्हरसीज बँक संस्थापक: एम. सी. एम. चिदंबरम चेट्टीर

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Tejaswini

Recent Posts

तुम्हाला “विमोचन” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

58 mins ago

Do you know the meaning of Incipient? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

1 hour ago

Current Affairs in Short (04-05-2024) | चालू घडामोडी थोडक्यात

आंतरराष्ट्रीय बातम्या: सोलोमन बेटांनी चीन समर्थक नेते जेरेमिया मानेले यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड केली. बँकिंग बातम्या: RBI ने नियामक…

2 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 03 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

17 hours ago

प्रधानमंत्री जन धन योजना | Pradhan Mantri Jan Dhan Yojana : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

प्रधानमंत्री जन धन योजना Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment 2024…

19 hours ago

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024, 3712 पदांसाठी अधिसुचना जाहीर, विनामुल्य PDF डाउनलोड करा | मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेसहित

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी  SSC CHSL भरती…

19 hours ago