Goa becomes first state to go rabies free I रेबीज (जलसंत्रास) मुक्त होणारे गोवा ठरले पहिले राज्य

 

रेबीज (जलसंत्रास) मुक्त होणारे गोवा ठरले पहिले राज्य

गोवा हे देशातील पहिले रेबीजमुक्त (जलसंत्रास मुक्त) राज्य बनल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. 2018 पासून राज्यात रेबीजची एकही घटना आढळली माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 2014 साली सुरु केलेल्या ‘मिशन रेबीज’ अंतर्गत दरवर्षी सुमारे एक श्वानांना रेबीज विरोधी लस देण्यात आली आणि त्याच बरोबर या उपक्रमाअंतर्गत 5.2 लाख विद्यार्थ्यांना आणि 23000 शिक्षकांना या विषाणू विषयी माहिती देण्यात आली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:

  • गोवा राजधानी: पणजी
  • गोव्याचे राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी
  • गोव्याचे मुख्यमंत्री: प्रमोद सावंत

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Tejaswini

Recent Posts

Police Bharti 2024 Shorts | दशमान परिमाणे | Decimal dimensions

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

16 mins ago

टॉप 20 रिझनिंग MCQ | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

29 mins ago

Top 20 Reasoning MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Reasoning…

2 hours ago

MPSC Shorts | Group B and C | Polity | मंत्रिमंडळ आणि केंद्रीय मंत्री परिषद यातील फरक

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

3 hours ago

Monthly Current Affairs, April 2024| ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी, एप्रिल 2024, महाराष्ट्र राज्य, देश व विदेश विशिष्ट PDFs डाउनलोड करा

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी: चालू घडामोडी हा आपल्या स्पर्धा परीक्षांचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सध्या अनेक प्रश्न थेट चालू घडामोडी…

3 hours ago

तुम्हाला “गडणी” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

4 hours ago