Footballer S.S. ‘Babu’ Nayaran passes away | फुटबॉलपटू एसएस ‘बाबू’ नायरन यांचे निधन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

फुटबॉलपटू एसएस ‘बाबू’ नायरन यांचे निधन

1956 आणि 1960 असे दोन वेळा ऑलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले ज्येष्ठ गोलरक्षक शंकर सुब्रमण्यम, उर्फ “बाबू” नायरन यांचे निधन झाले. फुटबॉल आणि बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व तसेच भारताचे सर्वात विश्वासार्ह गोलरक्षक म्हणूनही नावलौकिक मिळविला. राष्ट्रीय संघासाठी त्याच्या दशकभराच्या कारकिर्दीत 1956 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला चौथे स्थान मिळवून देण्याचा आणि 1964 च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा पराक्रम समाविष्ट आहे. 1964 मध्ये ते महाराष्ट्राच्या संतोष करंडक विजेत्या संघाचा भाग होते. सुब्रमण्यम यांचा जन्म केरळमधील पलक्कड जिल्ह्यात झाला होता.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

bablu

Recent Posts

मंगल पांडे – चरित्र आणि इतिहास | Mangal Pandey – Biography and History : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

मंगल पांडे - चरित्र आणि इतिहास मंगल पांडे:  मंगल पांडे हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १८५७ च्या भारतीय बंडात मोलाची…

39 mins ago

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी | Famous Cups and Trophies in Sports : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी अलिकडच्या वर्षांत, गट B आणि C या दोन्ही पदांसाठी विविध विभागांमध्ये भरतीसाठी राज्य/केंद्र सरकारच्या…

1 hour ago

भारतीय नौदल MR अग्निवीर भरती 2024, अधिसुचना डाउनलोड करा

भारतीय नौदल MR अग्निवीर भरती 2024 भारतीय नौदल MR अग्निवीर भरती 2024: भारतीय नौदलाने भारतीय नौदल MR अग्निवीर भरती 2024…

2 hours ago

राष्ट्रीय विकास परिषद | National Development Council : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

राष्ट्रीय विकास परिषद  नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल (NDC), ज्याला राष्ट्रीय विकास परिषद म्हणूनही ओळखले जाते, भारतातील विकासाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी आणि…

2 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Which entity is spearheading the initiative to combat OTP frauds alongside the government…

2 hours ago

Police Bharti 2024 Shorts | हिमालयातील प्रादेशिक विभाग | Regional Division of Himalayas

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

3 hours ago