Environmental Organisation ‘Familial Forestry’ wins prestigious UN Award I पर्यावरणीय संस्था ‘फॅमिलीयल फॉरेस्ट्री’ ने जिंकला प्रतिष्ठित यूएन पुरस्कार.

पर्यावरणीय संस्था ‘फॅमिलीयल फॉरेस्ट्री’ ने जिंकला प्रतिष्ठित यूएन पुरस्कार
2021लँड फॉर लाइफ’ पुरस्कार राजस्थानच्या ‘फॅमिलीअल फॉरेस्ट्रीने’ जिंकला आहे, ही एक अद्वितीय संकल्पना आहे जी एका कुटुंबाला एका झाडाशी जोडते आणि त्या कुटुंबाचा हरित सदस्य म्हणून वाढवले जाते. वाळवंटीकरणाशी लढण्यासाठी युएन चा करार (यूएनसीसीडी) दर दोन वर्षांनी ‘लँड फॉर लाइफ’ पुरस्काराचे वितरण करते जो जमीनाचा तोल सांभाळण्याच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांना अधोरेखित करतो.
2021 ची संकल्पना: “निरोगी जमीन, निरोगी जीवन”
या पुरस्काराची सुरुवात 2011 च्या यूएनसीसीडी च्या 10 व्या बैठीकीत झाली. आणि हा पुरस्कार जमीन संवर्धन आणि जीर्णोद्धारासंदर्भात जगातील सर्वोच्च मानला जातो.
फॅमिलीअल फॉरेस्ट्री संस्थेविषयी:
  • स्थापना- पर्यावरण कार्यकर्ते श्याम सुंदर ज्यानी यांनी 15 वर्षांपूर्वी केली.
  • मागील 15 वर्षांत वायव्य राजस्थानातील वाळवंटी प्रदेशातील सुमारे 15000 गावांनी मिळून 25 लाखाहून अधिक रोपट्यांची लागवड केली आहे ज्यात विद्यार्थी आणि वाळवंटातील रहिवाश्यांनी पुढाकार घेतला आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Tejaswini

Recent Posts

7 May MPSC 2024 Study Kit | 7 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

5 hours ago

कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली | Krishna and Bhima river systems : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment…

5 hours ago

लिंग व वचन : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

लिंग व वचन महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी…

6 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 07 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

6 hours ago

जीवशास्त्राचे जनक | Father of Biology : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता, "जीवशास्त्राचा जनक" म्हणून पूज्य आहे. "जैव" हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ "जीवन आणि…

7 hours ago

Police Bharti 2024 Shorts | भारतातील बँक खात्यांचे प्रकार | Types of Bank Accounts in India

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

8 hours ago