Dholavira- New World Heritage List in India | ढोलाविरा- भारतातील नवीन जागतिक वारसा स्थळ

ढोलाविरा- भारतातील नवीन जागतिक वारसा स्थळ

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

ढोलाविरा- भारतातील नवीन जागतिक वारसा स्थळ

गुजरातमधील हडप्पा-युगातील धोलाविरा महानगराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील भारताचे 40 वे स्थळ म्हणून समावेश करण्यात आला आहे. यामुळे गुजरातमध्ये पावागढजवळील चंपानेर, पाटणमधील राणी की वाव आणि अहमदाबाद ऐतिहासिक शहर ही ठिकाणे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाली आहेत. चीनमधील फुझौ शहरात सुरु असलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 44 व्या सत्रात याआधीच तेलंगणातील 13व्या शतकातील रुद्रेश्वरा / रामप्पा मंदिराचा भारतातातील 39 वे जागतिक वारसा स्थळ म्हणून समावेश केला आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

bablu

Recent Posts

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Which aircraft fleet has the Rampage missile been successfully integrated into? (a) Su-30…

40 mins ago

टॉप 20 सामान्य अध्ययन MCQs | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | फ्री PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

1 hour ago

World Asthma Day 2024 | जागतिक अस्थमा दिवस 2024

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आपण जागतिक अस्थमा दिन साजरा करतो. या वर्षी जागतिक दमा दिन 7 मे 2024 रोजी…

2 hours ago

Top 20 General Studies MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download Free PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…

3 hours ago

MPSC Shorts | Group B and C | Economy | भारतातील बेरोजगारीचा दर 2023

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

3 hours ago

भारतीय नौदल SSR अग्निवीर भरती 2024, अधिसुचना डाउनलोड करा

भारतीय नौदल SSR अग्निवीर भरती 2024 भारतीय नौदल SSR अग्निवीर भरती 2024: भारतीय नौदलाने भारतीय नौदल SSR अग्निवीर भरती 2024…

4 hours ago