CISF Recruitment 2022, In this article you will get detailed information about CISF Recruitment 2022 like Notification, Important Dates, Vacancy Details, Online Apply Link and Selection Process.
CISF Recruitment 2022 | |
Organization Name | Central Industrial Security Force |
Post | Constable Male / fire |
Vacancy | 1149 |
Starting date To Apply | 29th January 2022 |
Mode of application | Online |
Category | Government Job |
Official Site | www.cisfrectt.in/ |
CISF Recruitment 2022: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष) पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. CISF Recruitment 2022 मध्ये एकूण 1149 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार CISF Recruitment 2022 च्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. आज आपण या लेखात CISF भरती 2022 (CISF Recruitment 2022) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, CISF Recruitment 202 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहणार आहोत.
CISF Recruitment 2022: CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) ने CISF Recruitment 2022 अंतर्गत CISF फायरमन कॉन्स्टेबल भरती (पुरुष) पदांच्या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाइन अर्ज 29 जानेवारी 2022 ते 04 मार्च 2022 पर्यंत करता येणार आहे. त्यासाठ इच्छुक व [पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात. या लेखात आपण CISF भरती 2022 (CISF Recruitment 2022) संबंधित सर्व गोष्टींची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
CISF Recruitment 202 Notification: Central Industrial Security Force (CISF) ने CISF Recruitment 2022 अंतर्गत CISF फायरमन कॉन्स्टेबल भरती (पुरुष) पदांच्या 1149 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आले. या भरती प्रक्रियेद्वारे भारतातील विविध संवर्गातील 1149 पदांसाठी अधिसूचना (CISF Recruitment 2022) जाहीर झाली असून खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण CISF Recruitment 2022 ची PDF डाउनलोड करू शकता.
CISF Recruitment 2022 PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
CISF Recruitment 2022 Important Dates: CISF भरती 2022 (CISF Recruitment 2022) अंतर्गत CISF फायरमन कॉन्स्टेबल भरती (पुरुष) पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2022 असून बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.
CISF Recruitment 2022 Important Dates | |
Event | Dates |
CISF Recruitment 2022 अधिसूचना (Notification) | 29 जानेवारी 2022 |
CISF Recruitment 2022 ऑनलाइन अर्जाची सुरुवात (Start of Online Application) | 29 जानेवारी 2022 |
CISF Recruitment 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date of Online Application) | 04 मार्च 2022 |
परीक्षेची तारीख (Exam Date) | लवकरच जाहीर होईल |
CISF Recruitment 2022 Vacancy Details: CISF भरती 2022 (CISF Recruitment 2022) अंतर्गत CISF फायरमन कॉन्स्टेबल भरती (पुरुष) पदाच्या भरतीसाठी एकूण 1149 रिक्त पदांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली असून रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
CISF Recruitment 2022: Eligibility Criteria: CISF भरती 2022 (CISF Recruitment 2022) अंतर्गत होणाऱ्या CISF फायरमन कॉन्स्टेबल भरती (पुरुष) पदासाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.
CISF Recruitment 2022 Online Apply link: CISF भरती 2022 (CISF Recruitment 2022) साठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमेदवारांना 04 फेब्रुवारी 2022 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सदर करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
CISF Recruitment 2022 Online Apply link
CISF Recruitment 2022: Application Fee: CISF भरती 2022 (CISF Recruitment 2022) अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.
CISF Recruitment 2022 Selection Process: CISF भरती 2022 (CISF Recruitment 2022) मध्ये Physical Standard Test (PST), Written Test, Documentation, medical test होणार आहे. Written Examination साठी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
Subject | Questions | Marks |
---|---|---|
General Intelligence & Reasoning | 25 | 25 |
GK and General Awareness | 25 | 25 |
Elementary Mathematics | 25 | 25 |
English/ Hindi | 25 | 25 |
Total | 100 | 100 |
Q1. CISF Recruitment 2022 कधी जाहीर झाली ?
Ans. CISF Recruitment 2022, 29 जानेवारी 2022 रोजी जाहीर झाली आहे.
Question of the Day (Current Affairs) Q. Which city overtook Beijing as Asia’s billionaire capital in 2024? (a) Mumbai (b)…
महाराष्ट्र दिन 2024 Maharashtra Din 2024 : 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या दिवसाचे महत्व अधोरेखित करत दरवर्षी…
क्रम व स्थान बुद्धिमत्ता चाचणी विभागात क्रम व स्थान (ऑर्डर आणि रँकिंग) विषय हा सर्वात महत्त्वाचा आणि गुण मिळवणारा विषय…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Reasoning…