Badminton Legend Nandu Natekar passes away | दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

1956 साली आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू ठरलेले दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन झाले आहे. 1956 साली नाटेकर यांनी क्वालालंपूरमधील सेलंगोर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद जिंकले होते. 15 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी भारतासाठी 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. 1961 साली सुरू झालेल्या अर्जुन पुरस्काराचे ते पहिले मानकरी होते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

bablu

Recent Posts

भारतीय नौदल MR अग्निवीर भरती 2024, अधिसुचना डाउनलोड करा

भारतीय नौदल MR अग्निवीर भरती 2024 भारतीय नौदल MR अग्निवीर भरती 2024: भारतीय नौदलाने भारतीय नौदल MR अग्निवीर भरती 2024…

6 mins ago

राष्ट्रीय विकास परिषद | National Development Council : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

राष्ट्रीय विकास परिषद  नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल (NDC), ज्याला राष्ट्रीय विकास परिषद म्हणूनही ओळखले जाते, भारतातील विकासाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी आणि…

23 mins ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Which entity is spearheading the initiative to combat OTP frauds alongside the government…

39 mins ago

Police Bharti 2024 Shorts | हिमालयातील प्रादेशिक विभाग | Regional Division of Himalayas

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

57 mins ago

टॉप 20 सामान्य विज्ञान MCQ | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | PDF डाऊनलोड करा

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

2 hours ago

साप्ताहिक चालू घडामोडी, 29 एप्रिल – 04 मे 2024, महाराष्ट्र राज्य विशिष्ट आणि देश व विदेश विशिष्ट PDFs डाउनलोड करा

साप्ताहिक चालू घडामोडी: या लेखात महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध श्रेणींवर आधारित नवीनतम चालू घडामोडी मिळवा. हे साप्ताहिक चालू घडामोडी MPSC,…

2 hours ago