Axis Bank tie-up with AWS for powering digital banking services I अ‍ॅक्सिस बँकेने डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करण्यासाठी एडब्ल्यूए सह भागीदारी केली

 

अ‍ॅक्सिस बँकेने डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करण्यासाठी एडब्ल्यूए सह भागीदारी केली

देशातील तिसर्‍या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) सह बँकेच्या डिजिटल रूपांतरण उपक्रमाला अधिक बळकट करण्यासाठी बहु-वर्षीय करार केला आहे. या करारमुळे एडब्ल्यूएस च्या साहय्याने बँक आपल्या ग्राहकांना 6 मिनिटांत ऑनलाईन बँक खाते उघडणे, त्वरित डिजिटल पेमेंट यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे ज्यामुळे  बँकेच्या ग्राहकांचे समाधान 35 टक्क्यांनी वाढेल आणि आणि त्यांच्या खर्चात 24 टक्के घट होईल.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता आवश्यक माहिती: 

  • अ‍ॅक्सिस बँक मुख्यालय: मुंबई
  • अ‍ॅक्सिस बँक स्थापना: 1993
  • अ‍ॅक्सिस बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ चौधरी

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Tejaswini

Recent Posts

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…

11 hours ago

Classical Languages of India | भारतातील अभिजात भाषा | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…

12 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…

13 hours ago

Weekly Marathi Vocab 29 April to 04 May | PDF डाउनलोड करा

Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…

14 hours ago

FACT अप्रेंटीस भरती 2024, 98 पदांसाठी अधिसुचना जाहीर

FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…

14 hours ago

MPSC Shorts | Group B and C | General Knowledge | मे 2024मधील महत्त्वाचे दिवस

MPSC Shorts | Group B and C  MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

14 hours ago