All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022: In this article get the direct link to register for All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022. Attempt this free mock and check your score.
All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 | |
Category | All India Free Mock |
Exam Name | Maharashtra Police Bharti 2022 |
Total Vacancy | 7000+ |
Post | Police Constable |
All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्रात महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची भरती अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. या वर्षी 7000+ रिक्त जागा जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी जे या पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांनी त्यांच्या अभ्यासला सुरुवात केलीच पाहिजे. तुमचा सध्याचा अभ्यास कुठपर्यंत पोहचला आहे ते पाहण्यासाठी Adda247 मराठी ने आणलेल्या मोफत ऑल इंडिया मोक द्या आणि तुमच्या अभ्यासाच्या तयारीचे विश्लेषण करा.
2021 च्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री दिलीप वळसे-पाटील यांनी अशी घोषणा केली की काही महिन्यांमध्ये सात हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. 2019 मध्ये बारा हजार पदांसाठी पोलीस भरती ला मान्यता मिळाली होती त्यातील पाच हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाले असून 7000 पदांची भरती प्रक्रिया आगामी काळात होणार आहे. त्यामुळे आगामी काळात तुम्हाला पोलीस भरतीची अधिसूचना पाहायला मिळणार आहे.
ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी तयारी करत आहेत त्यांनी त्यांच्या तयारीचे विश्लेषण करण्यासाठी विनामूल्य मॉक टेस्ट देण्यासाठी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही All India Mock 9 आणि 10 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सक्रिय होणार आहे. ही टेस्ट देऊन तुम्ही वास्तविक परीक्षेचा अनुभव घेऊ शकता. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आताच आपली नोंदणी करा.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मॉक साठी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
लेखी परीक्षेमध्ये पुढील विषयांचा समावेश असेल –
विभाग नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण | कालावधी |
गणित | 25 प्रश्न | 25 गुण | 90 मिनिट |
बौद्धिक चाचणी | 25 प्रश्न | 25 गुण | |
मराठी व्याकरण | 25 प्रश्न | 25 गुण | |
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | 25 प्रश्न | 25 गुण | |
एकूण | 100 प्रश्न | 100 गुण |
Q1. All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 साठी काही फी आहे का?
Ans. नाही All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 ही पूर्णपणे फ्री आहे.
Q2. All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 सोडवल्यावर मला माझा रँक कुठे कळेल?
Ans. All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 सोडवल्यावर लगेच app वर आपणास आपला रँक कळेल.
Q3. All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 मला pdf स्वरुपात डाउनलोड करता येतील का?
Ans. होय, All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 आपणास pdf स्वरुपात दिनांक 12 फेब्रुवारी 2022 ला डाउनलोड करता येईल.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
No All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 is completely free.
As soon as you release All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022, you will know your rank on the app.
Yes, All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 can be downloaded in pdf format on 12 February 2022.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…