अकोला डीसीसी बँक 100 कनिष्ठ लिपिकासाठी 2021 भरती – (Akola DCC Bank Recruitment 2021 for 100 Junior clerk) पूर्ण माहिती: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने Jr. Clerk (Support Staff) पदासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी Notification जाहीर केले आहे. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकेचे संकेत स्थळावर म्हणजेच: www.akoladccbank.com किंवा या पोस्ट मध्ये तुम्ही संपूर्ण तपशील तपासू शकता.
Akola District Central Bank Recruitment 2021 Notification: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने ने दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी कनिष्ठ लिपिकासाठी (Junior clerk) पदासाठी एकूण 100 रिक्त पदांसाठी जाहिरात (Notification) जाहीर केले आहे.
Akola DCC Bank Recruitment 2021 official Notification (जाहिरात) पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Akola DCC Bank Recruitment 2021 Important Dates: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक (Junior clerk) पदासाठी अर्ज करण्याची तारीख 20 आगस्ट 2021 ते 4 सप्टेंबर 2021 आहे. बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात पाहू शकता.
Akola DCC Bank Recruitment 2021: Important Dates | |
Events | Date |
Akola DCC Bank 2021 Notification (जाहिरात) | 20 ऑगस्ट 2021 |
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) | 20 ऑगस्ट 2021 |
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 04 सप्टेंबर 2021 |
ऑनलाईन परिक्षा शुल्क स्विकारण्याचा अंतिम दिनांक | 04 सप्टेंबर 2021 |
ऑनलाईन परिक्षा दिनांक | 23 आणि 24 ऑक्टोबर |
ऑनलाईन परिक्षा निकाल | 11 नोव्हेंबर |
Akola DCC Bank Recruitment 2021 Online Application: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक (Junior clerk) पदासाठी अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. विद्यार्थीं 04 सप्टेंबर 2021 च्या आधी हा अर्ज करू शकतात.
Akola DCC Bank Recruitment 2021: Online Application लिंक
Akola DCC Bank Jr Clerk Recruitment 2021: Application Fee: उमेदवारांनी 1000 /- (जीएसटीसह) अर्ज शुल्क / सूचना शुल्क भरावे. अर्ज करताना डेबिट कार्ड्स (RuPay / Visa / Credit Cards, Internet Banking, IMPS, Cash Cards / Mobile Wallets / UPI) वापरून उमेदवार अर्ज फी भरू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची अंतिम तारीख 04 सप्टेंबर 2021 आहे.
Akola DCC Bank Jr Clerk Recruitment 2021 Vacancy 2021: यावर्षी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक (Junior clerk) पदासाठी एकूण 100 रिक्त जरा जाहीर केल्या आहेत.
Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment 2021: Eligibility Criteria 2021: कनिष्ठ लिपिक (Junior clerk) सरळसेवा भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.
इच्छुकांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली पाहिजे. त्या व्यतिरिक्त, उमेदवाराकडे D.O.E.A.C.C मान्यताप्राप्त “CCC” किंवा “O” किंवा “A” किंवा “B” स्तराचा उत्तीर्ण प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा संगणक डिप्लोमा/संगणक पदवी उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
31.07.2021 रोजी उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 पेक्षा जास्त नसावे. जे उमेदवार ही पात्रता पूर्ण करत नाहीत त्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
विशिष्ट कालावधीसाठी बँकेकडून दरमहा 10000/- रुपयांचे निश्चित वेतन दिले जाईल आणि तेथे प्रोबेशन कालावधीनंतर काम करण्याची क्षमता विचारात घेऊन बँकेद्वारे निर्णय घेतला जाईल. पुष्टीकरणानंतर अंदाजे एकूण पगार सुमारे 25000/- प्रति महिना असेल.
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक (Junior clerk) पदासाठी ऑनलाइन परीक्षा होणार असून, ऑनलाइन परीक्षेचा परीक्षा नमुना खालील तक्त्यात दिला आहे.
Sr No | Name of Test | No of Questions | Maximum Marks | Medium | Time allotted for each test |
1 | Reasoning | 35 | 35 | English | 35 minutes |
2 | English Language | 10 | 10 | English | 10 minutes |
3 | General awareness (with special reference to banking) | 35 | 35 | English | 35 minutes |
4 | Computer Knowledge | 35 | 35 | English | 35 minutes |
5 | Quantitative Aptitude | 35 | 35 | English | 35 minutes |
Total | 150 | 150 | 150 minutes |
Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment 2021: Selection Process: अर्जदारांची निवड प्रक्रिया ही 100% गुणांसाठी मूल्यांकन केले जाईल ज्यात 75% गुणांसाठी ऑनलाइन परीक्षा असेल आणि 25% गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी नंतर बँकेच्या वेबसाइटवर प्रदर्शित केली जाईल. ऑनलाईन परीक्षेत एकूण 50% गुण आवश्यक असतील.
Q1. Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment 2021 ची अधिसूचना कधी जारी केली जाईल?
उत्तर Akola DCC Bank ने 20 ऑगस्ट 2021 रोजी Jr. Clerk भरतीसाठी अधिसूचना pdf जारी केली आहे.
Q2. Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment अधिसूचना 2021 मध्ये किती रिक्त जागा आहेत?
उत्तर Jr. Clerk पदांसाठी Akola DCC Bank अधिसूचना 2021 मध्ये एकूण 100 रिक्त जागा आहेत.
Q3. सामान्य श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर सर्वसाधारण श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु. 1000.
Q4. Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 आहे.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 29 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Question of the Day (Reasoning) Q. If ‘P’ denotes ‘–‘, ‘Q’ denotes ‘÷’, ‘R’ denotes ‘×’ and ‘W’ denotes ‘+’…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…
Question of the Day (Current Affairs) Q. Which country is North Korea’s main economic partner and source of economic lifeline?…
ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये लंडनमध्ये केली होती. 1869 मध्ये, त्याने मुंबई, कोलकाता…