अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघाने साथीच्या रोगाने ग्रस्त बुद्धिबळ समाजाला मदत करण्यासाठी ‘चेकमेट कोविड इनिशिएटिव्ह’ सुरू केला आहे. एफआयडीई (वर्ल्ड चेस फेडरेशन) चे अध्यक्ष अर्काडी ड्वॉरकोविच, पाच वेळा विश्वविजेते विश्वनाथन आनंद, वर्ल्ड रॅपिड बुद्धीबळ चॅम्पियन कोनेरू हम्पी, एआयसीएफचे अध्यक्ष संजय कपूर आणि सचिव भरतसिंग चौहान यांच्या उपस्थितीत हा उपक्रम ऑनलाइन कार्यक्रमात सुरू करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा ऑनलाईन कोचिंग
कोविड ग्रस्त बुद्धीबळ समुदायाला केवळ आर्थिक मदतीद्वारे मदत करणे नाही, तर त्या बरोबर डॉक्टरांची एक टीम देखील आहे जी योग्य मदत पुरवण्यासाठी चोवीस तास कार्य करेल.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:
पक्षांतरबंदी कायदा भारताच्या राज्यघटनेतील एक महत्वाचा कायदा म्हणजे पक्षांतरबंदी कायदा किवा पक्षांतर विरोधी कायदा होय. 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…
Question of the Day (Current Affairs) Q. Who topped the Hurun rich list in China for the fourth consecutive year…
नवरत्न कंपन्या हे भारतातील नऊ उच्च दर्जाचे सरकारी मालकीचे व्यवसाय आहेत जे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रभावासाठी ओळखले…
शब्दयोगी अव्यये शब्दयोगी अव्यये: वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त…
पहिले इंग्रज-मराठा युद्ध पहिले इंग्रज-मराठा युद्ध : दक्षिण भारतात अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सत्ता प्रबळ होती. इंग्रजांनी उत्तर भारतात आपले…