10 August: World Biofuel Day | 10 ऑगस्ट: जागतिक जैवइंधन दिवस

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

10 ऑगस्ट: जागतिक जैवइंधन दिवस

दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी जागतिक जैवइंधन दिवस पाळला जातो. पारंपारिक जीवाश्म इंधनांना पर्याय म्हणून अ-जीवाश्म इंधनांच्या महत्त्वविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि जैवइंधन क्षेत्रात सरकारने केलेल्या विविध प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस आयोजित केला जातो.जैव इंधनांचा विकास स्वच्छ भारत अभियान आणि आत्मनिभर भारत अभियान यासारख्या योजनांशी सुसंगत आहे. ऑगस्ट 2015 मध्ये पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाने जागतिक जैवइंधन दिन प्रथम आयोजित केला होता.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

bablu

Recent Posts

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. What is the projected GDP growth rate for India in FY24 according to…

40 mins ago

MH SET उत्तरतालिका 2024 जाहीर, विषयानुसार रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा

MH SET उत्तरतालिका 2024 MH SET उत्तरतालिका 2024: MH SET ने दिनांक 02 मे 2024 रोजी MH SET उत्तरतालिका 2024…

1 hour ago

MPSC Shorts | Group B and C | CSAT | नाते संबंध

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

2 hours ago

तुम्हाला “अव्हेर” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

2 hours ago

Do you know the meaning of Wager? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

3 hours ago

Current Affairs in Short (03-05-2024) | चालू घडामोडी थोडक्यात

राष्ट्रीय बातम्या भारत-बांग्लादेश करार नूतनीकरण: प्रशासकीय सुधारणा आणि जन तक्रार निवारण विभाग (DARPG) आणि बांग्लादेशच्या लोक प्रशासन मंत्रालयाद्वारे सुलभ केलेल्या…

3 hours ago