
Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- Cyrus Poonawalla wins Lokmanya Tilak National Award | सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर August 2, 2021
- World Breastfeeding Week 2021: 01 – 07 August | 01 – 07 ऑगस्ट: जागतिक स्तनपान सप्ताह 2021 August 2, 2021
- Daily Current Affairs In Marathi- 31 July 2021 | दैनिक चालू घडामोडी: 31 जुलै 2021 July 31, 2021
- Govt’s fiscal deficit touches 18.2% of annual target | सरकारची वित्तीय तूट वार्षिक उद्दिष्टाच्या 18.2% July 31, 2021
- Academic Bank of Credit and Artificial Intelligence program | विद्याविषयक क्रेडीट बँक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रम July 31, 2021
- Rajasthan Government’s ‘Mission Niryatak Bano’ | राजस्थान सरकारचे ‘मिशन निर्यातक बनो’ July 31, 2021
- Graphic artist Anand Radhakrishnan wins Eisner award | ग्राफिक कलाकार आनंद राधाकृष्णन आयसनर पुरस्काराने सन्मानित July 31, 2021
- Asha Bhosle got prestigious Maharashtra Bhushan award 2021 | आशा भोसले यांना 2021 चा प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त July 31, 2021
- Noopur Chaturvedi: Bharat BillPay’s new CEO | नूपुर चतुर्वेदी: भारत बिलपे च्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी July 31, 2021
- HDFC, ICICI and Axis bought stake in blockchain start-up | एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकेने ब्लॉकचेन उद्योगात गुंतवणूक केली July 31, 2021
- 14 Tiger Reserves of India get (CATS) Recognition | भारतातील 14 व्याघ्र प्रकल्पांना सीएटीएस मान्यता प्राप्त July 31, 2021
- CORPAT exercise between India and Indonesia | भारत आणि इंडोनेशिया दरम्यान सीओआरपीएटी युद्धाभ्यास July 31, 2021
- 31 July: World Ranger Day | 31 जुलै: जागतिक वनसंरक्षक दिवस July 31, 2021
- Daily Current Affairs In Marathi- 30 July 2021 | दैनिक चालू घडामोडी: 30 जुलै 2021 July 30, 2021
- Intel and CBSE launches ‘AI For All’ | इंटेल आणि सीबीएसईने ‘सर्वांसाठी एआय’ प्रकल्प सुरु केला July 30, 2021
- RBI cancelled Madgaum Urban Co-op Bank’s license | आरबीआयने मडगाव अर्बन को-ऑप बँकेचा परवाना रद्द केला July 30, 2021
- 30 July: International Day of Friendship | 30 जुलै: आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस July 30, 2021
- Former England bowler Mike Hendrick passes away | इंग्लंडचे माजी गोलंदाज माईक हेंड्रिक यांचे निधन July 30, 2021
- Vantika Agarwal won national women online chess title | वंतिका अग्रवालने राष्ट्रीय महिला ऑनलाइन बुद्धिबळ विजेतेपद पटकावले July 30, 2021
- Maldives won the Presidency of the 76th UNGA | 76 व्या यूएनजीएच्या अध्यक्षपदी मालदीव ची निवड July 30, 2021
- Reservation for OBCs and EWS in medical education | वैद्यकीय शिक्षणात ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ना आरक्षण July 30, 2021
- Ramesh Nair: Colliers’ new India CEO | रमेश नायर: कॉलिअर्सचे भारतातील नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी July 30, 2021
- COVIHOME: Covid test kit by IIT Hyderabad | कोव्हीहोम: आयआयटी हैदराबाद ची कोव्हीड टेस्ट किट July 30, 2021
- Kerala police launched ‘Pink Protection’ project | केरळ पोलिसांचा ‘पिंक प्रोटेक्शन’ प्रकल्प July 30, 2021
- Vaidehi Dongre: New Miss India USA | वैदेही डोंगरे: नवीन मिस इंडिया यूएसए July 30, 2021
- BIAL and IBM to set up ‘Airport in a Box’ platform | बीआयएल आणि आयबीएम ‘एअरपोर्ट इन बॉक्स’ व्यासपीठ उभारणार July 30, 2021
- Bhoot Jolokia chillies from Nagaland exported to London | नागालँडमधील भूत जोलोकिया मिरच्यांची लंडनला निर्यात July 30, 2021
- 30th July: World Day Against Trafficking in Persons | 30 जुलै: व्यक्तींच्या तस्करीविरोधात जागतिक दिवस July 30, 2021
- Daily Current Affairs In Marathi- 29 July 2021 | दैनिक चालू घडामोडी: 29 जुलै 2021 July 29, 2021
- Maruti Suzuki and Pune University to train youth | मारुती सुझुकी आणि पुणे विद्यापीठ तरुणांना प्रशिक्षण देणार July 29, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.